Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अग्निपंख.....

ज
जयंत कुलकर्णी यांनी
Fri, 12/05/2014 - 14:47  ·  मिपा कलादालन
मिपा कलादालन
पहाटे ४.३० ला निघालो आणि सरळ सोलापूर रस्त्याला लागलो. भिगवणला पक्षी पहायचा बेत होता....त्यातील काही पक्षी.... वाईड लेन्स वापरुन... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मधेच मागे वळून पाहिले तर या बोटी दिसल्या म्हटले हायकीसाठी चांगला चान्स आहे......ते हे तीन फोटो....लेन्ससमोर सूर्य होता...याही परिस्थितीत फोटो काढता येतात... १ Simple, Free Image and File Hosting at MediaFire २ Simple, Free Image and File Hosting at MediaFire ३ Simple, Free Image and File Hosting at MediaFire उत्कट... Simple, Free Image and File Hosting at MediaFire ये लाल रंग..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मिस वर्ल्ड........? Simple, Free Image and File Hosting at MediaFire ग्रे हेरॉन.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire खाप पंचायत ....... Simple, Free Image and File Hosting at MediaFire जयंत कुलकर्णी.

वाचनखूण लावा
| 5404 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा


  • Log in or register to post comments
  • 5404 views

स
स्पा Fri, 12/05/2014 - 14:51 नवीन
जबराट फोटो हाय कि तर हाय फाय आलेत तुफानच
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/05/2014 - 15:25 नवीन
भन्नाट आहेत फोटो ! *BRAVO*
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 12/05/2014 - 15:44 नवीन
भारी जयंतराव.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 12/05/2014 - 17:39 नवीन
लय भारी :) \m/
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Fri, 12/05/2014 - 18:13 नवीन
....तुमच्या लेखणीप्रमाणेच जबरदस्त आहे तुमचा क्यामेरा लाजबाब, या चित्रांमध्ये एखादी चूक शोधायची म्हटली तरी सापडणार नाही, एकदम बिनचूक आहेत. चित्र क्र. १ ते ३ तर ग्रिटींगकार्डे आहेत असे वाटते. अप्रतिम...
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 12/05/2014 - 18:14 नवीन
तीसरा फोटो कसा काढलायं?
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Sat, 12/06/2014 - 17:28 नवीन
ओव्हर एक्स्पोजर. http://www.photoventure.com/2013/10/21/12-overexposed-photographs/ http://digital-photography-school.com/creative-overexposure/
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Fri, 12/05/2014 - 18:16 नवीन
असतील तर येउद्या जयंतराव.
  • Log in or register to post comments
य
यसवायजी Fri, 12/05/2014 - 18:37 नवीन
सगळेच फोटो भारी. पण मिस वर्ल्ड फोटो एकदम "शेक्सी" आलाय. ज ह ब र्‍या.
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 12/05/2014 - 18:39 नवीन
भारी फोटो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 12/05/2014 - 19:33 नवीन
शेवटच्या २ फोटूंना सल्लाम !
  • Log in or register to post comments
न
नांदेडीअन Fri, 12/05/2014 - 20:07 नवीन
मस्त फोटो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 12/05/2014 - 23:21 नवीन
आवडले..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 12/06/2014 - 04:54 नवीन
खूपच छान फोटो आलेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 12/06/2014 - 11:28 नवीन
तुमच्या लेखातले फोटो मला कधीच दिसत नाहीत. :(
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Sun, 12/07/2014 - 05:25 नवीन
एकसे एक बढीया फोटो!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/07/2014 - 10:49 नवीन
प्रकाशचित्रे अत्यंत सुंदर आहेत!
  • Log in or register to post comments
आ
आयुर्हित Mon, 12/08/2014 - 06:30 नवीन
एक नवीन मराठी शब्द कळला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 12/16/2014 - 11:34 नवीन
मस्त :)
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Tue, 12/16/2014 - 11:44 नवीन
फोटो पाहून. इतके सुंदर फोटो!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 32 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 44 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 48 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा