Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

कंग/कुंग पाओ टोफु..!

भ
भाग्यश्री
Sun, 08/03/2008 - 10:58

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4005 views

💬 प्रतिसाद
ऋ
ऋषिकेश Sun, 08/03/2008 - 11:14 नवीन
वा! फोटुवरून पदार्थ एक्दम रुचकर वाटतोय.. खाऊन पाहिला पाहिजे एकदा -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
म
मनिष Sun, 08/03/2008 - 11:16 नवीन
रेसिपी मस्त वाटतेय, पण हा 'कंग पाओ सॉस' घरी कसा करायचा?
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 08/03/2008 - 16:12 नवीन
सह्ही रेसिपी. मला अशा चायनीज, थाई डिशेस खूप आवडतात. नक्की करेन. शिवाय ही व्हेजीटेरीयन आहे तेव्हा सध्या श्रावणातही करता येईल. धन्यवाद भाग्यश्री.... :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Sun, 08/03/2008 - 21:06 नवीन
धन्यवाद ऋषिकेश,मनिष, प्राजु! :) मनिष, इथे कंग पाओ टोफु कसा करायचा याचा व्हीडिओ दिसेल. त्यात सॉस कसा करायचा हे देखील आहे. तिथे पाहून करता येईल.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/04/2008 - 04:59 नवीन
हम्म! चालू द्या... आम्हाला चायनीज खाणं फारसं आवडत नाही. आम्हाला अस्सल भारतीय पदार्थच अधिक आवडतात! :) तात्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 08/04/2008 - 05:03 नवीन
तात्याशी सहमत मलाही चायनिज पदार्थ नाही आवडत :( पण मी मैत्रीणीनां ही पाककृती देईन.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 08/04/2008 - 05:59 नवीन
ओह.. नाही आवडत.. :( बरं, अस्सल मराठमोळं जेवणाचा मेनु टाकीन मग लवकरंच.. अभिप्रायाबद्द्ल थँक्स तात्या, शितल..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 08/04/2008 - 09:17 नवीन
बरं, अस्सल मराठमोळं जेवणाचा मेनु टाकीन मग लवकरंच.. वाट पाहतो... :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 26 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 30 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 33 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा