💬 प्रतिसाद
ऋ
ऋषिकेश
Sun, 08/03/2008 - 11:14
नवीन
वा! फोटुवरून पदार्थ एक्दम रुचकर वाटतोय.. खाऊन पाहिला पाहिजे एकदा
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
- Log in or register to post comments
म
मनिष
Sun, 08/03/2008 - 11:16
नवीन
रेसिपी मस्त वाटतेय, पण हा 'कंग पाओ सॉस' घरी कसा करायचा?
- Log in or register to post comments
प
प्राजु
Sun, 08/03/2008 - 16:12
नवीन
सह्ही रेसिपी. मला अशा चायनीज, थाई डिशेस खूप आवडतात. नक्की करेन. शिवाय ही व्हेजीटेरीयन आहे तेव्हा सध्या श्रावणातही करता येईल.
धन्यवाद भाग्यश्री.... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री
Sun, 08/03/2008 - 21:06
नवीन
धन्यवाद ऋषिकेश,मनिष, प्राजु! :)
मनिष, इथे कंग पाओ टोफु कसा करायचा याचा व्हीडिओ दिसेल. त्यात सॉस कसा करायचा हे देखील आहे. तिथे पाहून करता येईल.
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 08/04/2008 - 04:59
नवीन
हम्म! चालू द्या...
आम्हाला चायनीज खाणं फारसं आवडत नाही. आम्हाला अस्सल भारतीय पदार्थच अधिक आवडतात! :)
तात्या.
- Log in or register to post comments
श
शितल
Mon, 08/04/2008 - 05:03
नवीन
तात्याशी सहमत
मलाही चायनिज पदार्थ नाही आवडत :(
पण मी मैत्रीणीनां ही पाककृती देईन.
- Log in or register to post comments
भ
भाग्यश्री
Mon, 08/04/2008 - 05:59
नवीन
ओह.. नाही आवडत.. :( बरं, अस्सल मराठमोळं जेवणाचा मेनु टाकीन मग लवकरंच..
अभिप्रायाबद्द्ल थँक्स तात्या, शितल..
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Mon, 08/04/2008 - 09:17
नवीन
बरं, अस्सल मराठमोळं जेवणाचा मेनु टाकीन मग लवकरंच..
वाट पाहतो... :)
- Log in or register to post comments