💬 प्रतिसाद
म
मनस्वी
Fri, 08/01/2008 - 13:02
नवीन
बरं बरं
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
- Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत
Fri, 08/01/2008 - 14:39
नवीन
सोपी रेसिपी............
त्यावर कांदा,मिरची,कोथिंबिर सगळे बारिक चिरुन घातलं आणि वरुन चिंचेची चटणी घातली तर एकदम मस्त लगते..........
- Log in or register to post comments
प
प्राजु
Fri, 08/01/2008 - 15:37
नवीन
पाव वडा (वडा पाव नव्हे)या नावाने खातो. आणि त्यासोबर सॉस पेक्षा कोल्हापूरी कांदालसूण मसाला त्यावर लिंबू पिळून खातो. ते एकदम धम्माल लागतं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
- Log in or register to post comments
स
स्वानंद
Fri, 08/01/2008 - 17:33
नवीन
पावाच्या एवजी मास्याचे तुकडे वापरले तर ...............................
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Sat, 08/02/2008 - 10:14
नवीन
दारूसोबत ही भजी छान लागतात! :)
- Log in or register to post comments