Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

कुळथाचे(हुलग्याचे)पिठले

स
स्वाती दिनेश
Mon, 07/28/2008 - 09:40

  • Log in or register to post comments
  • 4733 views


वाचनखूण लावा
| 4733 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
म
मृगनयनी Mon, 07/28/2008 - 09:49 नवीन
स्वाती जी..खरच रसरशीत डीश आहे.( आणि बर्‍यापैकी सोपी ही) माझी आई म्हणते..मला काहीच येत नाही. आता ही डीश बनवून तिला आश्चर्याचा धक्का देते. मी आपली भयानक आभारी आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/28/2008 - 09:51 नवीन
मी आपली भयानक आभारी आहे. हा हा हा! हे वाक्य भयानक आवडले! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/28/2008 - 09:50 नवीन
हे पिठले पातळच करावे व गरम गरम पिठले वाफाळत्या भाताबरोबर खावे.सोबत पोह्याचा पापड नाहीतर मिरगुंडे आणि सांडगी मिरची असावी,बाहेर पाऊस कोसळत असावा... स्वाती, अगं का असा अत्याचार करतेस? आत्ता ठाण्यात बाहेर अक्षरश: धुवाधार पाऊस पडतोय, वातावरण कुंद झालं आहे आणि अश्या वातावरणात ही कुपिची पाकृ नुसती वाचायची म्हण्जे साक्षात जुलुम आहे! :) अवांतर - या वेळेसही तुझ्या ठाणा ट्रिपेत तुला भेटायचं राहिलंच. तुझा फोन नंबर मोबाईल मधून निघून गेला आणि तुला कॉन्टॅक्टच करता आलं नाही. पण च्यामारी, तूही पक्की कोकणस्थ! पुन्हा एखादा फोन केला असतास तर काही बिघडलं असतं का! :) असो, आता म्होरल्या टायमाला नक्की! :) (कुळीथपिठलंप्रेमी शाळूसोबती) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 07/28/2008 - 09:55 नवीन
अवांतर - या वेळेसही तुझ्या ठाणा ट्रिपेत तुला भेटायचं राहिलंच. तुझा फोन नंबर मोबाईल मधून निघून गेला आणि तुला कॉन्टॅक्टच करता आलं नाही. पण च्यामारी, तूही पक्की कोकणस्थ! पुन्हा एखादा फोन केला असतास तर काही बिघडलं असतं का! आम्ही काय ठाण्यात आलो की एकदम रिकामटेकडे! तुम्ही कामाची माणसं बाबा .. त्यामुळे 'बिज्जी' असशील असं वाटलं..आणि मग शाळेच्या गेट टू गेदरात बाकी बरंच काही राहून गेलं,त्यात आपलं भेटणंही.. असो, आता म्होरल्या टायमाला नक्की! होहो प्रॉमिस.. नक्की... अगदी मिसळीसकट नक्की... स्वाती
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 07/28/2008 - 23:20 नवीन
बाकी पाऊस, गरमागरम 'कुळथाचे पिठले', मस्त मऊ मोकळा भात आहाहा.. किती पाणी सुटले तोंडाला. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
श
शेखर Mon, 07/28/2008 - 10:14 नवीन
स्वाती ताई , लगेचच पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.... आज करायला सांगतो.... शेखर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 07/28/2008 - 23:09 नवीन
स्वाती, अगं... मला हे पिठलं इतकं आवडतं ना.. की मी माझ्या कोकणातल्या मावशीकडून ताजं दळलेलं कुळथाचं पीठ घेऊन आले आहे इकडे. मी ही असच करते हे पिठलं.. आजच करते आता. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 37 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 49 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 51 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 53 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 57 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा