Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

डॉक्टर झाकीर नाईक …

स
सुहासदवन
Sat, 02/22/2014 - 09:58
🗣 17 प्रतिसाद
तु नळीवर बरेच विडीयो उपलब्ध असतात. असेच काही विडीयो पाहत असताना ह्या महाशयांचे काही समुपदेश प्रकारचे विडीयो पहाण्यात आले. त्यातील काही विडीयो इथे डकवत आहे. http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=jmRV_ggeMFY http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=ibrdAl3T7oc http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=PRz6oNkOzec http://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=uRnWZEUkFRQ एवढ्या प्रचंड जनसमुदायाला आणि प्रश्न कर्त्याला एवढ्या सहजतेने हाताळताना पाहून आणि बऱ्याच वेळेला प्रश्न विचारणारी व्यक्ती ज्या सहजतेने मुस्लिम धर्मात प्रवेश करू इच्छिते ते पाहून थोडे भीतीयुक्त आश्चर्य वाटणे साहजिक आहे. ह्या महाशयांविषयी आणि ते सांगत असलेल्या मुस्लिम धर्माबद्दल इथल्या चर्चेमधून जाणून घ्यायला आवडेल. टीप. ह्या महाशयांची इतर धर्माबद्दल प्लस मुस्लिम धर्माबद्दल असणारी जाण मात्र दाद देण्याजोगी आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 51154 views

🗣 चर्चा (17)
स
सुहासदवन Sat, 02/22/2014 - 10:03 नवीन
ह्या अनुषंगाने हिंदू धर्माबद्दल देखील चर्चा होऊ दे ….
  • Log in or register to post comments
स
संपत Sat, 02/22/2014 - 10:21 नवीन
ही चर्चा वाचू शकता http://www.misalpav.com/node/21720
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 02/24/2014 - 10:40 नवीन
मुंबईचा संत
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 02/24/2014 - 12:04 नवीन
कुठल्या अनुषंगाने हिंदु धर्माची चर्चा अपेक्षित आहे ? झाकिर नाईकच्या दृष्टीतुन बघितलेल्या की वोरिजिनल ? बाकी तिथे उपस्थित असलेले लोक(व्हीडिओ मधिल)मुसलमान धर्मात जायला उतावीळ होते हे आपण कसे काय मानले.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 02/24/2014 - 12:08 नवीन
तुमचं म्हणण काय हाय
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 02/24/2014 - 12:12 नवीन
ह्या महाशयांची इतर धर्माबद्दल प्लस मुस्लिम धर्माबद्दल असणारी जाण मात्र दाद देण्याजोगी आहे.>> नाही!! हा माणूस पूर्ण खोटं बोलत असतो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Mon, 02/24/2014 - 12:48 नवीन
हो.. हिन्दु धर्माचे सामान्य ज्ञान असलेलाही या माणसाशी सहज वाद घालू शकतो.. पण एव्हढ्या जमावासमोर त्याच्या सोबत वाद घालताना काहीतरी मोहिनी पडत असावी..
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Mon, 02/24/2014 - 19:00 नवीन
स्न्वादासाठी ?
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 02/25/2014 - 05:29 नवीन
काय अहे, त्याला मिपावर बोलवले तर धागा या वादापेक्षा गांधी- नत्थु, जातीयवादी, कंपूबाज, ब्रह्मण अब्राह्मण या दिशांकडे जाण्याची शक्यताच जास्त.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 02/25/2014 - 09:51 नवीन
तुम्हाला पाशवी शक्तिंची ताकत माहित नाही काय ? त्यांच्यापुढे तो किस झाड की पत्ती हय वो ...?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/25/2014 - 11:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Tue, 02/25/2014 - 11:26 नवीन
अनुमोद्न
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 02/24/2014 - 18:50 नवीन
वाद त्यांच्याशी घालावा जे "समजुन घेणे "च्या बौधिक पातळीला पोहचले आहेत ... इथे काय ह्यांची लेव्हल ? ह्यांच्याशी वादविवाद करु एकादे मत पटवुन दिले तर हे ऐकणार आहेत काय ? उलट तुमचाच मुडदा पाडतील .... अहो जिथं बुध्दासारखण खणखणीत तर्कशास्त्र हिंदुंनी खोडुन काढलं ...तिथं हे किस खजुर की पत्ती ... असो बाकी डार्विनला यडा मानणार्‍यांशी बोलणण्यात आपला अमुल्य वेळ वाया घालवु नये असा माझा तुम्हाला एक सल्ला आहे . . पटलं तर घ्या !!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 02/25/2014 - 06:44 नवीन
आझम कँम्पसला या नाइकाला २/४वेळा ऐकलाय. वैचारिक दृष्ट्या लादेनपेक्षा डेंजर आहे हा. लोकांना मूलतत्ववादी असणे कसे योग्य आहे, हे ब्रेनवॉशिंग सगळ्या प्रकारच्या पावडर वापरून करण्यात तरबेज माणूस आहे हा. वास्तविक याला'च अतिरेकी म्हणून आत टाकायला पाहिजे!
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Tue, 02/25/2014 - 11:26 नवीन
अनुमोद्न
  • Log in or register to post comments
स
सुहासदवन Sun, 03/02/2014 - 10:34 नवीन
http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=q-oxDUG9DQg
  • Log in or register to post comments
न
नानबा Tue, 03/04/2014 - 08:38 नवीन
यांचे काही व्हिडीओ पाहिले आहेत, पण माझा या विषयात अभ्यास नगण्य असल्याने फार खोलात जात नाही. पण मला सध्या सिडनीत फार प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसणारे मुस्लिम. आणि त्यांच्या भाषा आणि राहणीमानावरून ते धर्मांतरीत असावेत असं वाटतं. थोडक्यात गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलेली आहे...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 24 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 40 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 43 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा