Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

काय ह्या शाळा,

अ
अविनाशकुलकर्णी
Fri, 02/21/2014 - 10:34
🗣 15 प्रतिसाद
पुण्यात साधू वासवानी स्कूल मध्ये नर्सरीची फी २६,००० वरून ७५,००० आणि ज्युनिअर के.जी. ची फी २८,००० वरून १,००,००० केल्यामुळे पालकांचे आंदोलन. अरेरे. काय ह्या शाळा, केव्हडा माजोरीपणा. कशी शिकायची मुले ? व मनात येते एव्हढ्या फिया घेवुन हे असे काय विषेश शिकवत असतिल? शाळांच्या फी दरवाढ विरोधात पालकांचे आक्रमक रूप आपण नेहमीच पाहिले आहे. याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. पुण्यात संतप्त पालकांनी चक्क मुख्यध्यापकांनाच फी दरवाढ विरोधात लक्ष्य केलं आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे साधू वासवानी इंटरनॉशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. संतप्त पालकांनी मुख्यध्यापकांना घेराव घालत काळ फासलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालक वर्गात फी दरवाढ विरोधात संताप होता. अखेर आज या संतापाचा उद्रेक होत चक्क मुख्यध्यापकांनाच लक्ष्य केलं आहे. याप्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिक्षणसंस्था चालवणे हा एक प्रकारचा व्यवसाय म्हणूनही नावारूपाला य़ेत आहे .. असो..

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4435 views

🗣 चर्चा (15)
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 10:40 नवीन
कोनाड्यात उभी हिंदमाता अकुंच्या धाग्यावर प्रतिसाद देतो, माझा नंबर पयला!!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/21/2014 - 11:42 नवीन
नुस्ता कोनाडा का "समोरचा" कोनाडा?? =)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 11:51 नवीन
पायजे तो घ्या ;)
  • Log in or register to post comments
च
चिन्मय खंडागळे Fri, 02/21/2014 - 13:45 नवीन
आणि हिंदमाता नाही , 'व्हिंदमाता' असं आहे ते. उगीच पाठभेद करू नका.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 02/21/2014 - 18:59 नवीन
आयमाय स्वारी!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 02/21/2014 - 10:42 नवीन
अकुं , तुम्ही अखंड काथ्याकुट सप्ताह वगैरे सुरु केलाय की काय ? की मिपाकरांची शाळा घेताय ??
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Fri, 02/21/2014 - 10:55 नवीन
अहो त्या मोकळ्या केशसंभाराकडे बघा. नुकतेच टूर वरुन आलात ना?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 02/21/2014 - 11:34 नवीन
@अहो त्या मोकळ्या केशसंभाराकडे बघा. >>> Image removed.
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 02/21/2014 - 11:49 नवीन
=)) =)) =)) ठ्या... फुटलो.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Fri, 02/21/2014 - 12:38 नवीन
सक्तीचे कुटुंबनियोजनाचा कुटील बेत आहे हा ..
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 02/24/2014 - 15:02 नवीन
=))
  • Log in or register to post comments
भ
भाते Fri, 02/21/2014 - 16:18 नवीन
कदाचित मटामध्यल्या ह्या बातमीवरून हा धागा काढला असावा अशी आशा आहे. अविनाशकुलकर्णी, कुठलाही धागा काढताना किमान त्याचे मुळ ऊगमस्थान तरी नमुद करा म्हणजे आम्हाला त्याचा काहीतरी बोध होईल. :) आता धाग्याचे ऊगमस्थान सुध्दा आम्हीच शोधुन काढायचे का? :)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 02/21/2014 - 17:56 नवीन
अकुकाका , कुछ लेते क्यू नही ?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 02/21/2014 - 18:15 नवीन
जिल्बीवाल्याने जिल्बी पाडत राहावं. कुणी खायला आहे, की नाही याची चिंता करू नये. - धोंडो भिकाजी कुलकर्णी (जिल्बीवाले)
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Wed, 02/26/2014 - 02:15 नवीन
होमस्कुलिन्ग करावे म्हणतो
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 42 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा