Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

श्रावण बिर्याणी

स
स्नेहश्री
गुरुवार, 07/24/2008 - 12:11

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6552 views

💬 प्रतिसाद
श
शेखर गुरुवार, 07/24/2008 - 12:19 नवीन
सुंदर पाककृती स्नेहश्री ... शेखर (अवांतर : बिर्याणी ही मटण किंवा चिकनच उत्तम)
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत गुरुवार, 07/24/2008 - 13:08 नवीन
वा स्नेहश्री वा, क्या बात है. पाककृती वाचूनच तोंडाला पाणी सुटले. तुझ्यासारखी सुगरण मिपावर आली याचा आम्हाला आनंद आहे. आपला, (पंतकाका) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Fri, 07/25/2008 - 05:16 नवीन
धोंडोकाका, आज तुमच्यामुळे परत मला पाककृती लिहाली वाटली खरच मनापसुन धन्यवाद.... --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/24/2008 - 14:43 नवीन
पाकृ! अजूनही येऊ द्या. स्वागत आहे.... आपला, (खादाड) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/24/2008 - 15:00 नवीन
नुसता भात करुन घेतला..तुप सोडून गार करुन मोकळा केला आणि तुपात नाहीतरी मसाला घालणारच आहोत त्यात अख्खा गरम मसाला पण घातला तर चवीत खूप फरक पडेल का गं? (स्वयंपाकात यथा तथा पण खाण्यात पटाईत) वरदा "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/24/2008 - 15:04 नवीन
जावयांची काळजी वाटते असे पुन्हा एकदा म्हणतो. रोज काय खात आणि कसं खात असतील बिचारे देवच जाणे! आमच्या वरदाला ज्या दिवशी स्वैपाक करता येईल तो सुदिन! :) तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/24/2008 - 15:07 नवीन
असं करते तिथे येतेय तेव्हा काकुंकडेच येते शिकायला काय म्हणता? स्वगतः आता घाबरु नका..मी केलेले प्रयोग तुम्हालाच खावे लागतील तेव्हा... हि ही ही... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 07/24/2008 - 20:35 नवीन
असं करते तिथे येतेय तेव्हा काकुंकडेच येते शिकायला काय म्हणता? अवश्य ये, स्वागत आहे! :) बाय द वे कधी येते आहेस भारतात? आलीस की फोन कर... स्वगतः आता घाबरु नका..मी केलेले प्रयोग तुम्हालाच खावे लागतील तेव्हा... हि ही ही... :) असो, आता आपल्या दोघांकडूनही विषयांतर पुरे..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री Fri, 07/25/2008 - 05:13 नवीन
वरदा, अंग भात मोकळा शिजवण्यासाठी भात तुपावर (तांदुळ) परतुन घेणे गरजेचे आहे. आणि त्या तुपात म्हण्जे भातात जर अख्खा गरम मसाला असेल तर अजुन लज्जत येते. try it out..... आणि प्रत्येकाने स्वता:ची अशी inovations करुन बघणे गरजेचे आहे. स्वयंपाक ही कला आहे. त्याला measurement चे नियम लावण चुकीच आहे. तु सांगितलेली पद्धत मी करुन बघेन. तशी ती वेळ वाचविणारी वाटते......... आणि @ तात्या....काय तु वरदाला चिडवत असतोसस....तिच्यामुळे मला एक नविन idea मिळली वेळ वाचविणारी ..... आणि सर्वांना धन्यवाद चांगल्या प्रतिक्रियांसाठी. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 07/25/2008 - 05:33 नवीन
:)))))))) आणखीन काही इथे लिहिणे अप्रस्तुत ठरेल!!:))))) :)))))) :)))))) :))))))
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Fri, 07/25/2008 - 07:24 नवीन
सुंदर पाककृती ... धन्यवाद.......... तुझाकडे आजुन काही असतील तर प्लीज सांग .........
  • Log in or register to post comments
र
राधा१ Fri, 07/24/2009 - 11:12 नवीन
अरे श्रावण महिन्यासाठी ही डीश मस्तच आहे की...नक्की करुन बघणार....!!!
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 07/24/2009 - 15:39 नवीन
वा .. पदार्थ रुचकर असेल असे दिसते. नक्की करुन पाहिन. :) निखारे ठेऊन दम करणे हा प्रकार या आधी पण ऐकला आहे. पण कधी करून पाहिले नाही. एकदा प्रयत्न केला पाहिजे असे वाटत आहे. -- लिखाळ. 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 25 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 29 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 32 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा