Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

" कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.

अ
अविनाशकुलकर्णी
Tue, 02/18/2014 - 08:52
🗣 11 प्रतिसाद
. सिनेमा ..नाटक..मिडिया..स्पर्धा ..वा जिवन यात टॉप ला जायचे असेल व यशस्वि व्हायचे असेल तर " कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है'.. असे म्हटले जाते हे खरे असेल का? व काय काय गमवावे लागत असावे?.. ह्या बाबत माहितगार माणसे या वर भाष्य करतिल का?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3549 views

🗣 चर्चा (11)
आ
आयुर्हित Tue, 02/18/2014 - 09:05 नवीन
आता हेच बघा ना ! "गुढग्याला बाशिंग" यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर "डोळा" ठेवून आपली दिल्लीची खुर्ची घालवून बसले का नाही! यालाच म्हणतात "कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है"
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 02/18/2014 - 09:10 नवीन
मला वाटतं, शेवटच्या पानासाठी आधी खावं लागतं असा अर्थ असावा
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 02/18/2014 - 09:14 नवीन
जेव्हा चारही बाजूंनी प्रकाशझोत तुमच्यावर असतो तेव्हा तुम्ही तुमची सावली हरवून बसला असता. ईति तुमचा अभिषेक
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/18/2014 - 09:34 नवीन
नाय नाय. उलट चारचार सावल्या पडतात. इच्छुकांनी पुढील डेनैट म्याच निरखून पाहणे..:)
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 02/18/2014 - 09:39 नवीन
सावली तर साथ काळोखामधे सोडुन जाते.
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 02/18/2014 - 14:44 नवीन
जेव्हा चारही बाजूंनी येणारे प्रकाशझोत चार सावल्या पाडतात तेव्हा समजायचे ते प्रकाशझोत खास तुमच्यासाठी म्हणून नव्हतेच..
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/18/2014 - 16:23 नवीन
क्या बात.. वाह..
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/18/2014 - 09:26 नवीन
जेव्हा अकु असले विचारी धागे टाकतात... असे करत असताना मधेच अश्लिल धागे किंवा तसेच विषय टाकतात मग ते उडवले जातात. अकुंची ही धागा टाकण्याची मुभा आणि भूक भागवण्याची इच्छा पूर्ण करताना काही धागे उडवले जातात. त्याला :- कुछ पाने के लिये' कुछ खोना पडता है' असे म्हंटले जात असावे.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/18/2014 - 16:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/18/2014 - 22:27 नवीन
:)) तसाही या धाग्यात अकूंचा विचार नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 02/18/2014 - 18:39 नवीन
सिनेमा ..नाटक..मिडिया..स्पर्धा ..वा जिवन
यातलं शेवटच जीवन म्हणजे मला जीवन भौ वाटले ना राव ---------------------------------------- जीवन भौ चा आदर्श ठेवणारा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा