Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपा दंगा धागा क्र. २..... मिपावरील बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?

म
मुक्त विहारि
Sun, 02/16/2014 - 18:15
🗣 24 प्रतिसाद
इथे दर आठवड्याला कुणी ना कुणी रेसीपी देत असतो. पण चव आणि वास न समजल्याने कुठला पदार्थ चांगला. हे काही समजत नाही. तर, आपण एक "बल्लव आणि सुग्रणींचे संमेलन भरवू या का?" परीक्षक म्हणून सुबोध खरे,पैसा ताई,सर्वसाक्षी,रामदास काका,अजया इ. तयार असतीलच. ६/७ महिने आधीपासूनच आयोजन केले तर उत्तम. पा.क्रु. देणारी बरीच मंडळी अनिवासी भारतीय असल्याने, त्यांच्या सवडीला प्राधान्य देण्यात यावे. ठि़काण कुठलेही चालेल. हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये.... चूकून मापून पा.क्रु. कलाकारांचे संमेलन झाल्यास त्यास, धागाकर्ता जबाबदार नाही......

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26929 views

🗣 चर्चा (24)
आ
आनन्दिता Sun, 02/16/2014 - 18:18 नवीन
बनवलेल्या डिशेस ची चव चाखण्यासाठी वॉलेंटिअर म्हणुन माझं नाव टाका.. :-D
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2014 - 18:21 नवीन
आपल्या बापाचे काय जाते? बोलाचीच कढी आणि बोलाचाच भाते...
  • Log in or register to post comments
भ
भटक्य आणि उनाड Sun, 02/16/2014 - 18:55 नवीन
हादडायला आपण कधी पण तयार आहे..
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 02/16/2014 - 21:33 नवीन
किती उत्साहाने वाचत होतो. शेवटी, हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये.... ह्या वाक्याने विरस केला....
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 02/17/2014 - 04:36 नवीन
लगे रहो ,मुविजी! ;) Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/17/2014 - 05:03 नवीन
त्याचे काय आहे,,,, मिपावर बरेच वाद-विवाद परत परत होतात.... जुन्या मिपाकरांना पण त्यांचा कंटाळा आला असेल आणि नविन मिपाकर ह्या अशा वाद-विवादांत भाग घ्यावा की न घ्यावा? अशा विचारांत पडतात. म्हणून म्हटले , जरा नविन विषय काढू. तुमच्या मनांत पण असले काही टाइमपास विषय असतील तर काढा.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 02/17/2014 - 05:14 नवीन
आवरा...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/17/2014 - 05:23 नवीन
तुमच्या सहीतच, तुम्ही लिहीली आहे, की, "आस्तिक-नास्तिक, शाकाहार-मांसाहार, निवासी-अनिवासी, पुणे-मुंबई या आणि या विषयांना धरून धागे काढून त्यावर वांझोट्या चर्चा/वाद/कुरघोड्या करणार्यांचे आम्हास नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे." आता सांगा, जर वरील विषयांना हात लावायचा नसेल, तर....बोर्डावर विषय तरी कुठले काढावे? जमल्यास तुम्ही विषय काढा.... ते पण न जमल्यास... व्य.नि, करा....
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 02/17/2014 - 06:02 नवीन
आता सांगा, जर वरील विषयांना हात लावायचा नसेल, तर....बोर्डावर विषय तरी कुठले काढावे?
विषय काढू नका, डु आयडी काढा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 02/17/2014 - 06:24 नवीन
मिपावरचे धागे क्रोनोलॉजिकली वाचायला सुरूवात करा.
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 02/17/2014 - 05:36 नवीन
व्यनी केलाय
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/17/2014 - 07:41 नवीन
@स्पा - Mon, 17/02/2014 - 10:36 व्यनी केलाय>>> :D मु.वि. पांडुनी मागितलं तर शिष्यत्व द्या,पण तुंम्ही-सर होऊ नका! =))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 02/17/2014 - 05:39 नवीन
मुवि कट्टाकिंग झालेत! जळी स्थळी काष्ठी पाषाणी कट्टेच दिसतायत मुविंना! :D
  • Log in or register to post comments
त
तिमा Mon, 02/17/2014 - 06:37 नवीन
कट्टाकिंग जरा मटकाकिंग सारखे वाटते. त्यापेक्षा 'कट्टेकर महाराज' कसे वाटते ?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 02/17/2014 - 11:33 नवीन
कट्टासम्राट???
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 02/17/2014 - 11:35 नवीन
मस्त फ्लेक्स बनवून एखाद्या कट्ट्याला झळकवायला हवा...
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 02/17/2014 - 06:09 नवीन
या धाग्यात केजरीवाल, नमो किंवा राहुल यांपैकी कुणालच श्या दिल्या नसल्याने हा धागा शंभरी गाठायला कमी पडेल असा अंदाज व्यक्त करतो ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 02/17/2014 - 08:41 नवीन
@ विमे, बाल वॉशिंग्टन हा ड्यु आयडी कसा वाटेल ?
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Mon, 02/17/2014 - 12:48 नवीन
मी स्वत: डु आयडी काढला नसल्याने अधिकारवाणीने बोलु शकत नाही. पण अशी माणसे फार दुर्मिळ नाहीत. मुविंच्या आजुबाजुला पण असतील कदाचित ;-)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 02/17/2014 - 11:19 नवीन
मुविंचे नवे पोस्ट आले की काय - काय वाचु हेच कळत नाही...खजुर वड्या संपवेपर्यंत आल्याच्या वड्या तयार, त्या बघे-बघे पर्यंत सीकेपी कट्टा झालेला असतो, तो वाचायला जावं तर अचानक कट्टा ठरतो, ते पहावे तर मिपा दंगा धागा क्र. १ व २ धागे अलेले असतात....तुस्सी ग्रेट हो मुविजी :) मुवि कट्टेकर महाराज की जय ___/\__
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे Mon, 02/17/2014 - 11:31 नवीन
अगदी असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 02/17/2014 - 11:36 नवीन
तुम्ही कसं रोज छान छान पा कॄ करता . . . . तसं मुविंना रोज रोज चान चान धागे होतात! ;) -पळून गेलेला
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 02/17/2014 - 11:24 नवीन
>>हा पण धागा तद्दन विनोदी असल्याने, जास्त सिरीयस घेवू नये.... ह्म्म्म !!
  • Log in or register to post comments
श
शिद Mon, 02/17/2014 - 11:31 नवीन
अनुमोदन...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 18 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 30 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 31 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 34 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 37 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा