Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

मिपा दंगा....धागा क्र. १.....डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?

म
मुक्त विहारि
Sat, 02/15/2014 - 09:09
🗣 112 प्रतिसाद
हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी. ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे. ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल. तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा. नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15916 views

🗣 चर्चा (112)
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 09:14 नवीन
एकदा फडके रोडची शोभायात्रा पाहायची आहे. खुप ऐकलंय. या धाग्यात ती पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/15/2014 - 09:17 नवीन
जमल्यास टाकतो... पण प्रत्यक्ष बघण्यांत आणि अनुभवण्यांत जी मजा आहे, ती नाही येणार...
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 09:18 नवीन
"या धाग्यात ती पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे." चा शब्दशः अर्थ घेतलात.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 02/15/2014 - 09:23 नवीन
फडके रोड प्रत्येक गावात असतो रे धन्या! जास लोड घ्याय नाय बग!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 09:26 नवीन
पण सगळीकडंच शोभा नसती ना. ;)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 02/15/2014 - 09:34 नवीन
फ़डके रोड ही एक क्याटेगरी असते. ते विशेषनाम नसतं. सर्वनाम असतं. फ़डके रोड म्हणलं की शोभा इन्क्लुडेड!
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 09:36 नवीन
हे असं कुनी फोड करुन सांगिटलं की कळतं बगा. असाच फ ने सुरु होणारा फर्ग्युसन कॉलेज रोड पुण्यात आहे. तिकडेही शोभा पाहण्यासारखी असते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sat, 02/15/2014 - 18:56 नवीन
पुण्यातला फडके रोड नक्की कोणता म्हणायचा मग . टिळक रोड , कर्वे रस्ता , की मग बाजीराव रस्ता.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/15/2014 - 09:26 नवीन
असेल ना!!!! पण दसरा,दिवाळीचा पहिला दिवस, ह्या दिवसांत फडके रोडवर कट्टा करण्यांत जी मजा आहे,ती एकदा तरी अनुभवा.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 02/15/2014 - 09:38 नवीन
फडके रोड डोंबिवलीची जान आहे!
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 02/15/2014 - 09:27 नवीन
हा का? पन आमच्या गावात फडके रोड नाय! -मुविंचा शेजारी बा द वे हा 'ना.सी. फडके रोड की आ. क्रा. वा.बा. फडके रोड?'
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 09:29 नवीन
नसेल तर तुम्ही बनवून टाका. हाय काय आनि नाय काय. बाकी शोभा कशी आणायची हे तुम्हाला ठाऊक आहेच.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 02/17/2014 - 05:23 नवीन

अं SS माS मु S जरा अंमळ वेळ चुकवलीत ना ! ३१ डिसेंबरच्या आधी तरी हा धागा टाकायचा म्हणजे समस्त लोक्सना आपण प्रात्यक्षिक दाखवलं असतं फडके रोडचे .

  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 02/15/2014 - 09:35 नवीन
दिसामाजी लिहित जावे.....
  • Log in or register to post comments
स
सूड Sat, 02/15/2014 - 15:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Sat, 02/15/2014 - 14:21 नवीन
सद्ध्या ईकडे बे एरिआ मधे वारंवार कट्टे होत अस्तात, पण आजकाल जुने आयडी पण इकडे काही लिहायला कंटाळा करतात. असो, बर्‍याच दिवसांनी(वर्षांनी कदाचित) आज आलो इकडे. नुकतीच चतुरंग (आणि असेच बरेच जुने आयडी)शी भेट झाली(स्वगतः ते हेच का). मनसोक्त पत्ते खेळलो, जेवणं झाली, मजा आली. या निमित्ताने, काही नविन लोक्स बे एरिया मधे असल्यास त्यांनी संपर्क साधावा अशी विनंती. हां तर, डॉलीवुड (यामागे ईतिहास आहे) मधे फडके रोड हा अतिशय आकर्षक आहे कारण तिथे(डोंबिवली) ईतर काहीच सांगण्यासारखं नाही असा माझा अनुभव आहे. केडीएमसी जिंदाबाद. आपला, (मराठमोळा - मायला, सही कुठे गेली :-|)
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 14:27 नवीन
बे एरीयाच्या सॅन फ्रान्सिस्को नामक शहरातील ब्रॉडवे स्ट्रीट नामक रस्त्याचीही शोभा पाहण्यासारखी असते. रात्रीच्या वेळी विजेची रोषणाई नेत्रदिपक असते.
  • Log in or register to post comments
भ
भाते Sat, 02/15/2014 - 15:34 नवीन
थोडक्यात तुमचा छोटेखानी कट्टा झाला तर ह्या बे एरिआ मध्ये! (स्वगतः कुठे आला हा बे एरिआ? मुंबई, पुणे की आणखी कुठे! हलके घ्या, माझा भुगोल कच्चा आहे. :) ) मिपावर प्रत्येक कट्टयाचा फोटोसहित सविस्तर वृत्तांत टाकुन जळवण्याची परंपरा आहे. मनसोक्त पत्ते खेळलो, जेवणं झाली, मजा आली... हे वाचुन आनंद झाला पण फोटो आणि सविस्तर वृत्तांत आणखी आवडला असता.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 02/15/2014 - 15:38 नवीन
ऊ शाबजी, हमारा जानकारी के हिशाब शे बे बेंगाल का नीचे का तरफ में आता हय! तो बे आरिया बेंगाल में नयी तो कोलकाता में हुना चाईये! -प्यारेबहादूर
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 15:41 नवीन
एकदम बराबर बोल्या. हमारे भुगोल के पुस्तकमे ऐसाईच लिखा हय.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Sat, 02/15/2014 - 14:50 नवीन
आमचा प्रतिसाद तरी चालेल का, आमंत्रणात फक्त मुंबई, पुणे आणि ठाणेच आहे!! पळा...........
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 14:56 नवीन
तुमच्या गावात/शहरात/महानगरात शोभा पाहण्यासारखा रस्ता असेल तर मुविंची हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 02/15/2014 - 15:32 नवीन
मध्यवर्ती ठिकाण - पुणे :P
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 15:38 नवीन
पुणे ३० हे मध्यवर्ती ठिकाण आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 02/15/2014 - 15:42 नवीन
मग तिथे! हाकानाका.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 02/16/2014 - 12:52 नवीन
मध्यवर्ती ठिकाण - पुणे
हे मात्र १००% खरंय!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2014 - 13:02 नवीन
त्याला जमाना झाला..... सध्या डोंबिवलीच आहे....
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 02/16/2014 - 13:10 नवीन
भिडा भिडा मुवि तुम्ही.... -वाईकर ;)
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 02/16/2014 - 13:58 नवीन
जुने मिपा राहिले नाही..... :( जुने पुणे राहिलेच्च नाही..... :-\ मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीच्च! ;)
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ Sun, 02/16/2014 - 17:23 नवीन
@अजया...१००% सहमत....!!!!! विनोद१८
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 02/17/2014 - 11:35 नवीन
खरा डोंबिवलीकर डोंबिवलीला "डोंबोली"च म्हणतो =))
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 02/17/2014 - 11:42 नवीन
पण लिहितांना मात्र डोंबिवली असेच लिहीतो... काय करणार? थोडे फार लिहीता-वाचता येते आम्हाला....
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 02/18/2014 - 10:49 नवीन
घ्या! अजून काय म्हणायचं आणि काय लिहायचं ह्यातच एकवाक्यता नै होय! :D
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/18/2014 - 15:55 नवीन
जसे, कोल्हापुरकर लिहीतांना भले, कोल्हापुर असे लिहीत असतील..पण म्हणतांना कोल्लापूर असेच म्हणणार,,,,,
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Sat, 02/15/2014 - 17:51 नवीन
लोणावळा... हा पर्याय कसा वाटतो..??
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 02/15/2014 - 17:57 नवीन
अंगुस्तान विद्यापीठाच्या स्थापनेवेळी सर्व शिंपी महाराष्ट्राचा नकाशा व टेपा घेऊन तयार असतात महाराष्ट्राचा मध्य हुडकायला. तिथल्या भाषेत अर्थात 'मध्यवर्ती मराठी भाषे'त कामकाज चालावे या हेतूने- पण तो मध्यबिंदू नेमका पडतो गोदावरी नदीत - त्या प्रसंगाची आठवण झाली. बाकी मध्यवर्ती ठिकाण एकच- आमचे गॉथम ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/15/2014 - 18:41 नवीन
@आमचे गॉथम >>> Image removed. आणि आमचा स मस्त इहलोक! इहलोक हेची आत्म्याचे गाव,मध्यवर्ती मूळ स्वभाव। तेथे कैचा नि भाव ,एखाद्या शहराचा????????? ॥ Image removed. ऐसे असता तरी काही,देतसे आत्मा हळूची ग्वाही। ऐसे रोडी मन आत्'म्याचे,भारीच भारी घुटमळते॥ Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/15/2014 - 18:51 नवीन
पण इहलौकिक जग हे अर्धसत्य आहे असे तुम्ही म्हणायचेत ना?
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 18:56 नवीन
ते तसे म्हणायचे याचा तुमच्याकडे काही पुरावा आहे का?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/15/2014 - 19:00 नवीन
वल्लिवाक्य: प्रमाणम
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 19:08 नवीन
कोण वल्ली?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 02/15/2014 - 19:11 नवीन
धन्यवाद ;)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 02/15/2014 - 19:12 नवीन
तो कुठेच नसून सगळी कडे असतो.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/15/2014 - 19:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/15/2014 - 19:12 नवीन
बघाना एका दिशेला पनवेल तर दुसर्‍या दिशेला मुंबई (व्हाया ठाणे....) उशाला कल्याण तर तिसर्‍या दिशेला कर्जत आणि चौथ्या दिशेला कसारा.... थोडक्यात डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 19:17 नवीन
ओ कायपण लिहू नका. डोंबीवलीच्या चार दिशांना शेवटी "पाडा" असलेली आगरी लोकवस्तीची गावं आहेत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 02/15/2014 - 19:20 नवीन
अजिबात नाही.... मुळात डोंबिवली = डोंब आळी आता डोंबच नसेल तर म्रुत्युपश्र्चात तुम्ही इहलोक सोडून जाणार कूठे? म्हणूनच डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण
  • Log in or register to post comments
ध
धन्या Sat, 02/15/2014 - 19:27 नवीन
तुम्ही इहलोक सोडून जाणार कूठे?
डोंबलात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 02/16/2014 - 12:29 नवीन
स्वर्गात.... डोंबिवली मध्ये जन्माला येणे, ही स्वर्गात जायची पहिली पायरी आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sun, 02/16/2014 - 13:37 नवीन
स्वर्गाचा पत्ता नर्क बदल्लेला आहे का डोंबोली ही पैली पैरी आहे म्हण्जे? पळा पऽऽळा!!!!!!!!
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 38 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा