Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१२

स
स्वाती दिनेश
Tue, 07/22/2008 - 17:14
💬 19 प्रतिसाद

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१२

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ११
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१३ ›

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15392 views

💬 प्रतिसाद (19)
य
यशोधरा Tue, 07/22/2008 - 18:57 नवीन
मस्त लेख!! लेख वाचताना तुम्हां सार्‍यांबरोबर जपानची सफर केली मी!! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/22/2008 - 20:44 नवीन
(स्वगत - ह्या स्वातीसान जपानी लोकांप्रमाणेच त्यांच्या बद्दलचे लेखही छोटेच लिहितात की काय? :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वर्षा Tue, 07/22/2008 - 22:48 नवीन
<<<घुबडाला अत्यंत शुभ मानून आपल्या घर अथवा दुकानाबाहेर,अंगणात घुबडाच्या प्रतिमा ठेवतात ही मंडळी.>>> इथे अमेरिकेतही बर्‍याच ठिकाणी छपरांवर घुबडाची प्रतिकृती पाहिली. जपान्यांप्रमाणेच अमेरिकन्सही घुबडाला शुभ मानतात काय? स्वातीसान, बाकी लेख नेहेमीप्रमाणेच सुंदर! -- -वर्षा
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 07/23/2008 - 04:58 नवीन
सचित्र लेखमालिका अतिशय उत्तम होते आहे हे वे सां न ल. आणि जपानला नव्याने/प्रथमच जाऊ इच्छिणार्‍या कुणालाही ही लेखमाला संदर्भ आणि मार्गदर्शक म्हणून उपयोगाची ठरावी.. तिथे चक्क घुबडं विकायला ठेवली होती.छोट्या पिलांपासून पूर्ण वाढलेली,ध्यानस्थ बसलेली घुबडंच घुबडं!चक्क हातावर पोपट घ्यावा तसं घुबडाच पिलू घेऊन किमती विचारणं चालू होतं. हे मस्तच परंतु स्वाती, तू याचा फोटू काढायला हव होतास आणि इथे द्यायला हव होतास... :) बाकी, घुबड हा माझा अतिशय आवडता पक्षी! :) असो, आपला, (घुबडप्रेमी) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Wed, 07/23/2008 - 05:48 नवीन
नेहमीप्रमाणेच चित्रदर्शी वर्णन आणि त्याला समर्पक अशी छायाचित्रं असा समसमा योग जूळून आलाय. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Wed, 07/23/2008 - 06:00 नवीन
नेहमीप्रमाणेच चित्रदर्शी वर्णन आणि त्याला समर्पक अशी छायाचित्रं असा समसमा योग जूळून आलाय. हेच म्हणतो ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 07/26/2008 - 04:02 नवीन
आहे, लेख-वर्णन-छायाचित्रे आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सहज Wed, 07/23/2008 - 06:45 नवीन
जिवंत चित्रण करणारा लेख. फिनिक्सचे वंशज वाटतात हे जपानी! :-) लेख आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Wed, 07/23/2008 - 14:00 नवीन
स्वाति तुझ्या डोळ्यानि आम्हिपण जपान बघतो. खुप छान फोटो आणि तितकाच चान्गला लेख धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 07/23/2008 - 19:14 नवीन
नेहमी प्रमाणेच सुंदर चित्रे आणि वर्णन. भाषाही सुंदर.. पण आजकाल बिझी आहेस का? उशिर केलास या भागाला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Wed, 07/23/2008 - 20:24 नवीन
येथील प्रवासाचे वर्णन आवडले. (स्वगत : नाहीतर मला आवड नसलेले विषयांच्या संदर्भातच 'कोबे' आठवे - तिथले बीफ आणि भूकंप. आता ही सुंदर चित्रे त्या नावाशी निगडित होतील.)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/24/2008 - 15:35 नवीन
स्वातीसान च्या लेखातील प्रकाशचित्र फार सुंदर असतात, पहिल्यांदा सुंदर चित्र पाहत बसतो आणि सेकंड राउंडला लेखन वाचतो :) केसाळ कुत्र्यांच्या वेण्या घालून त्यांना रिबिनी काय बांधतील,स्वेटर काय घालतील, इतकेच नव्हे तर त्यांना बूटही घातलेले पाहिले.एका ठिकाणी तर खास कुत्र्यांसाठी उपाहारगृह पाहिले.म्हणजे मालकाने आपल्या टॉम्या नाहीतर खंड्याला घरातली भाकरी,मटण खाऊन कंटाळा आला म्हणून हाटेलात न्यायचे? हा हा हा मस्तच आहे, आवडले आम्हाला जपानींचे कुत्रे/मांजरीचे प्रेम. कुत्र्यांची वस्तीगृह असतात,इ.इ. माहित आहे, पण स्पेशल हॉटेल वा वा ! मस्त !!! घुबडे विकत मिळतात हे तर फारच छान. सार्‍या सार्‍यावर मात करून,राखेतून भरारी घेणार्‍या फिनिक्सचे वंशज वाटतात हे जपानी! मनातल्या मनात त्यांच्या विजिगिषु वृत्तीला सलाम... स्सही !!! क्या बात है. आपल्या सुरेख वर्णनाने आम्हीच 'कॉनगार्टो' फेरीबोटीत चक्कर टाकून आलो असे वाटले, आपल्या प्रवासवर्णनातून आमचीही जपान सैर होते, सुंदर लेख, सुंदर वर्णन !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/24/2008 - 15:42 नवीन
मस्तच आहे हाही भाग मलाही इथे बर्‍याच घरांवर घुबडं दिसलेयत खरी...काय माहीत जपानी माणसांची घरं असतील कदाचित.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/25/2008 - 07:01 नवीन
व्वा .. मजा वाटली वाचुन.. (निशाचर ) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
श
शिप्रा Fri, 07/25/2008 - 07:05 नवीन
किरेई देसने...:) श्यासिन वा ई ई देस..:) जिथे कमी तिथे आम्ही ..:)
  • Log in or register to post comments
आ
आसावरी Fri, 07/25/2008 - 08:47 नवीन
मस्त लेख... कोबे शहराची नव्याने ओळख झाली... आसावरी.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 07/25/2008 - 10:04 नवीन
वाचून मजा आली. जपान मधे भटकण्याचं समाधान... बाकी घुबड हा तसा अतिशय चांगला पक्षी वाटतो मला. तो दिवसा काही काम करत नाही आणि बहुदा नाईट ड्युटीवर असतो. मागे डिस्कव्हरीच्या कृपेने तो रात्री कसे पाहतो आणि जगात कसा राहतो, याचे विवेचन पाहिले होते. तेंव्हा पासून हा पक्षी आवडतो. जपानला (जर कधी) गेलो तर नक्की जपानी घुबड विकत घेईन... आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 07/28/2008 - 09:05 नवीन
सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sat, 08/02/2008 - 13:31 नवीन
टॉम्या नाहीतर खंड्याला घरातली भाकरी,मटण खाऊन कंटाळा आला म्हणून हाटेलात न्यायचे
:)).. हे मस्त :) बाकी लेखन नेहेमी प्रमाणे चित्रदर्शी. कोबे शहर छान वाटले.. पण इतर भागांसारखे जिवंत नाहि वाटले.. (बहुतेक केवळ शहराचेच वर्णन आले व मला आवडते तसे माणसांचे वर्णन न आल्यामुळे असे वाटत असावे) शेवटचे प्रकाशचित्र मस्त .. हे मोठ्या आकारत खूप सुंदर दिसेल (मला द्याल काहो माझ्या डेस्कटॉपवर लावायला) -('मिसळ'लेला) ऋषिकेश *उशीरा प्रतिक्रिया देतो आहे.. पण देर आए... ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 11 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 14 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 17 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा