Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हे सखे- शशी- वदने...

उ
उडन खटोला
गुरुवार, 01/16/2014 - 13:22
🗣 34 प्रतिसाद
http://zeenews.india.com/news/nation/shashi-tharoor-having-an-affair-with-isi-agent-claims-sunanda-pushkar_904453.html नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार महाप्रतापी (!)केन्द्रिय मनुश्य्बळ विकास मन्त्री शशी थरूर यान्चे मेहर तरार नामक एका पाकिस्तानी आय एस आय एजन्ट शी विवाह-बाह्य सम्बन्ध असल्याचा अतिशय गम्भीर आरोप थरूर यान्ची पत्नी सुनन्दा पुश्कर ह्यानी केला आहे. पुरावे म्हनून ट्विटर वरून झालेले सम्भाशन प्रसिद्ध केलेले आहे. हे अतिशय गम्भीर आहे. इतका मोठा राश्ट्रद्रोह एका खान्ग्रेसी मन्त्र्याने करावा हे खान्ग्रेस चा अनागोन्दी कारभार किती खालच्या थराला गेला आहे, अन त्यामुळे देशाच्या सुरक्षेला किती गम्भीर खतरा निर्माण होवु शकतो, याची कल्पनाही करवत नाही. कारण सन्रक्षण विशयक अनेक महत्त्वाची सिक्रेट या बयेने स्त्री-लम्पट थरुर कडुन काधुन घेतली असणार हे उघड आहे.... धिक्कार अन त्रिवार णिशेध!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 7114 views

🗣 चर्चा (34)
म
मारकुटे गुरुवार, 01/16/2014 - 13:29 नवीन
जाउ द्या हो... हुस्शार लोकांचे महान देशाचे अध्यक्ष सुद्धा यात मागे नाहीत तेव्हा आपण काही कमी नाही हे दाखवायला नको का? http://maharashtratimes.indiatimes.com/international/are-barack-and-michelle-obama-heading-towards-divorce/articleshow/28880792.cms
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला गुरुवार, 01/16/2014 - 13:31 नवीन
हो पण त्यानी ओसामाच्या बायकोशी नाही केले प्रेमचाळे !
  • Log in or register to post comments
म
मारकुटे गुरुवार, 01/16/2014 - 13:33 नवीन
आता कोण कुणाला कसं पटेल हे काय सांगता येत का?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 01/16/2014 - 13:30 नवीन
अरे व्वा
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 01/16/2014 - 13:51 नवीन
नक्की कशाचा निषेध करायलीयत् लोकं?
  • Log in or register to post comments
व
विनोद१८ गुरुवार, 01/16/2014 - 14:12 नवीन
इकडे या ._.डफकीराला असे झक मारण्याचा रीतसर परवाना मिळाला असे तुम्हाला (मारकुटे) सुचवायचे आहे का ?? बाकी हेरगिरीबाबतचे म्हणणे खरे असू शकते, एक बरे झाले त्याच्या बायकोनेच हे जाहीर केले, म्हणजे यात तथ्य आहे. आता विरोधी पक्षाला (भाजप) एक चान्गलेच कोलीत मिळाले त्या महान कान्ग्रेसविरुद्ध रान पेटवायला. सोनिया, राहुल, प्रियन्का व रोबर्ट वद्रा वगैरे प्रेमिनी आपली मते मान्डावीत. विनोद१८
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे गुरुवार, 01/16/2014 - 15:15 नवीन
विनोद शी सहमत! खटोला जी आभार.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/16/2014 - 15:18 नवीन
खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे ३ यार...'चीन', 'स्टिंकर' और 'लोफर' ;) 'मुद्दाम' का नाम मे मीटर मे बस्याच नै :P
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 01/16/2014 - 15:31 नवीन
:))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 01/16/2014 - 15:34 नवीन
अगागागागागा =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 01/16/2014 - 18:46 नवीन
प्रतिसाद नावाला १००% जागून आहे :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/18/2014 - 13:29 नवीन
ठ्यांकु बर्का....चायला आपल्याला मोठे लेख सुचतच नाहीत मग असे एकोळी मधेच काय ते भागवावे लागते :)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 01/16/2014 - 19:48 नवीन
इथे पाहा
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 01/16/2014 - 21:36 नवीन
पाह्यलो. ;) नाकी डोळी नीटस, गोरा वर्ण, 'प्रॉपर' बांधा! =))
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 01/17/2014 - 06:06 नवीन
पाह्यलो. Wink नाकी डोळी नीटस, गोरा वर्ण, 'प्रॉपर' बांधा! Lol *ROFL* *ROFL* :ROFL: :rofl: :-)))) :-))))) :-)))))) :)))) :))))) :)))))) =)))) =))))) =))))))
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 01/17/2014 - 06:50 नवीन
आणि `तरारचा' अर्थ तेज-तर्रार असायं ... नांव सार्थ केलंय.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 01/18/2014 - 13:33 नवीन
एकदम 'कडक' ;)
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Fri, 01/17/2014 - 17:12 नवीन
थरूर यांच्या पत्नीचा सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीत संशयास्पद मृत्यु !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 01/17/2014 - 17:30 नवीन
हे नवंच लफडं!
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 01/17/2014 - 17:33 नवीन
On January 17, 2014, Sunanda Pushkar was found dead in suspicious conditions in Room number 345 of The Leela Palace, a hotel in Chanakyapuri area of New Delhi, India, a day after the Twitter controversy.
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Fri, 01/17/2014 - 17:36 नवीन
अरे बाप रे...! सुस्सैड, मर्डर की अजारपण ?
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 01/17/2014 - 18:01 नवीन
एक निव्वळ चविष्ट, चघळण्याची गोष्ट म्हणून ह्या बातमीकडे बघत होतो. पण आता खुनापर्यंत मजल गेल्यामुळे ह्या प्रकरणात बरेच पाणी मुरते आहे की काय असे वाटू लागले आहे. एखादा रहस्यमय सिनेमा चालू असल्यासारखे वाटेल अशा घटना घडत आहेत.
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Fri, 01/17/2014 - 18:04 नवीन
पण आता खुनापर्यंत मजल गेल्यामुळे ह्या प्रकरणात बरेच पाणी मुरते आहे की काय असे वाटू लागले आहे.
खून झाला आहे ते कन्फर्म झाले का?
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Fri, 01/17/2014 - 18:18 नवीन
ज्या संयम चातुर्य अन ताकतीने आयपीएल विवाद हाताळ्ला तिचा सेल्फ कोन्फ़िड्न्स इतका सहज संपेल वाटत नाही. बरे आजार्पणाने खंगलेली म्हणावे तर इतकी बोल्ड स्त्री तशा परिस्थितीत नवर्याची लफडी बाहर काढेल अस्सहि नाही.... मग घातपात हिच शक्यता सर्वाधिक नाही काय ?
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 01/17/2014 - 23:10 नवीन
मला मृत्यू म्हणायचे होते. हा मृत्यू एक खून असल्याची मला तरी कोणतीही माहिती नाही. चुकीबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Fri, 01/17/2014 - 18:23 नवीन
ह्म्म्म … आता खरोखरच आय . एस . आय . चा हात आहे असे वाटू लागले आहे
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Fri, 01/17/2014 - 18:55 नवीन
की ज्यामुळे तिचा जीव गेला ? आय एस आय ? आय बी ? रॉ ? की काँग्रेस ? शशी थरुर ने पाकिस्तानी मैत्रीणीकडे नक्की काय माहिती फोडली ? की ज्याची माहिती कळल्यावर सुनंदा पुष्करला जगातुनच नाहिसे करण्यात आले.
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Fri, 01/17/2014 - 19:01 नवीन
असली लंपट माणसे मंत्री कशी होतात देव जाणे !
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Fri, 01/17/2014 - 19:03 नवीन
गुन्ह्याच्या तपासात Sex & Money या दोनच गोष्टी प्रामुख्यानं विचारात घेतात!
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Fri, 01/17/2014 - 22:02 नवीन
कुछ तो गडबड है द या, कुछ तो गडबड है. (अरे ते आम्हालाही माहित आहे) विरोधी पक्षाने काँग्रेस अधिवेशनातला जोर गृहीत धरला होताच. सरकारला बदनाम करण्याचं कारस्थान आहे हे एका चहा विक्रेत्याचं. एक जीव मात्र हकनाक बळी गेला :(
  • Log in or register to post comments
ब
बर्फाळलांडगा Sat, 01/18/2014 - 08:18 नवीन
जर लोबिचे सीसी फुटेज मिळाले नाही तर सुई अर्थातच एखाद्या हेर संस्थेकडे अन्यथा एक थाप पचवायला आणखी थापा माराव्या लागतात या न्यायाने.... पुढचे काहि खर नाही. चाहा झाडु वाले वगैरे आधीच स्ट्रोंग पोज मधे असताना ते हां पवित्रा घेतील याची अजिबात शक्यता वाटत नाही. बळि हकनाक गेला हे जास्त धक्कादायक तसेही तिचे सहानुभूतीदार कमीच ।। अन ही जर ख़ुदकुशी असेल तर ...
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 01/18/2014 - 06:09 नवीन
आय पी एल विसरलात काय?
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला Sun, 01/19/2014 - 12:43 नवीन
अवांतर विशयावर भांडणे टाळावीत ,अशी नम्र विनन्ती पोटफोड्या "श" कसा टायपायचा?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sun, 01/19/2014 - 13:34 नवीन
ष = S + h
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा