Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

जे का रंजले गांजले

R
Rahul Bhuskute
Wed, 01/08/2014 - 11:39
🗣 2 प्रतिसाद
आमटे हे कुटुंब हे खरोखर आदरणीय आहे. बाबा आमटेंची मुले (डॉ. प्रकाश आमटे) हेच त्या आदिवासींच्या शाळेत शिकले व कुठलही आधुनिक सोविसुविधा नसताना डॉक्टर बनवून दाखवले. जिथे कुष्टरोग म्हटले तर आपल्या अंगावर काटा येतो व त्यांच्या जवळ पण जायची भीती वाटते. अश्या लोकांना आपले म्हणून जवळ केले व ते समाज कार्य केले ते खरोखर वंदनीय आहे. "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा." जेंव्हा सरकारांनी ९ वरील gas सिलेंडर वरील अनुदान रद्द केले तेंव्हा डॉ. प्रकाश आमटेनी असे सांगितले कि आम्हाला गस सिलेंडर भरपूर लागतात व सिलेंडर मध्ये आमचे खूप पैसे खर्च होतील. तेंव्हा सर्वानी जमल तर सरकार वर दबाव टाका कि अश्या सामाजिक संस्थाना सरकारांनी ह्या कायद्यातून वगळावे. किंव्हा आपण आपल्या वैयक्तिक स्तरावर खारीचा वाट उचलावा. सन्दर्भ- http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5389487619746656803&SectionId=22&SectionName=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0&NewsDate=20140108&Provider=-&NewsTitle=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%20(%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2075 views

🗣 चर्चा (2)
प
पैसा गुरुवार, 01/09/2014 - 07:01 नवीन
पण अशा अगदी खर्‍या समाजसेवी संस्थांना सुद्धा स्वतंत्रपणे वेगळी सबसिडी देता येईल का याबद्दल शंका आहे. त्यांना इतर काही पर्यायी इंधनव्यवस्था जसे की गोबरगॅस, बायोगॅस, सौर ऊर्जा इ. वापरणे शक्य नाही का? लोक आनंदाने अशा प्रकल्पांसाठी देणग्या देतील.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/13/2014 - 08:59 नवीन
सहमत. बायोगॅसच्या नवीन चांगल्या शेगड्या आता मिळतात. त्याचा प्रसार व्हायला हवाय.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा