Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

रेसिडेंट एरिया मधील इंडस्ट्री ...

M
mahajana cha ganya
Fri, 01/03/2014 - 14:48
🗣 9 प्रतिसाद
सहा महिन्या पूर्वी नवीन फ्ल्याट घेतला . सोसायटी जवळ एक इंडस्ट्री आहे जिचा आवाज दिवस रात्र येत आसतो . त्यात काम करणारे कामगार दिवस रात्र एक मेकांची आई बहिण मोठ्या आवाजात काढत आसतात . आवाजाच्या त्रासाची कंपनी च्या मालक कडे तक्रार करून उपयोग झाला नाही ..कोणाकडे तक्रार करावी कुणाला माहिती आहे का .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3671 views

🗣 चर्चा (9)
च
चिरोटा Fri, 01/03/2014 - 14:55 नवीन
कामगारांच्या आया/बहिणींकडे? ह्.घ्या. पोलिसांकडे सांगा.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Fri, 01/03/2014 - 15:07 नवीन
त्रास आपल्या एकट्यालाच होतो का? तसे नसेल तर सोसायटी मधील जे ईतर हा त्रास भोगणारे असतिल त्यानी एकत्र येवुन या विषयावर लढा द्यावा असे वाटते,बाकी जाणकार(मि पा वरचे) योग्य तो सल्ला देतिलच.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 01/03/2014 - 15:33 नवीन
तुम्ही जागा घेताना बघुन घेतली नाही का? असो पूर्ण सोसायटीने मिळून कायदेशीर लढा देणे योग्य राहील.
  • Log in or register to post comments
ख
खडुस Mon, 01/06/2014 - 20:46 नवीन
नियमाप्रमाणे कंपनी जर महानगरपालिका क्षेत्रात येत असेल तर बरंच काही करु शकता .पण आधी त्या कंपनीच्या मालकाशी /व्यवस्थापनाशी बोलून त्यांना तुम्हाला होणारा त्रास सांगून बघावं.नं भांडता काम होत असेल तर कशाला ऊगाच पुढे जायचं?
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Tue, 01/07/2014 - 09:55 नवीन
ह्याच विषयावर २०-२५ वर्षा पूर्वी एक नभोनाट्य ऐकले होते. त्यात तुमच्या सारखाच एक त्रासलेला माणुस आवाज बंद व्हावा म्हणुन खुप प्रयत्न करतो. पोलिसांकडे जातो, नगरसेवका कडे जातो. काही उपयोग होत नाही. उलट त्याला धमक्या मिळतात आणि तो घाबरुन वेडा होतो.
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Tue, 01/07/2014 - 17:52 नवीन
सोसायटी इंडस्ट्रियल एरियात नाहिये ना? :)
  • Log in or register to post comments
व
विद्युत् बालक Tue, 01/07/2014 - 18:15 नवीन
तुमच्या अडचणी वरून एक इंग्लंड मधील किस्सा आठवला . एका माणसाने त्याच्या शेजाऱ्याची बायको रतिक्रीडा करत असतात प्रचंड दीर्घकाळ ओरडायची म्हणून त्याने न्यायालयात धाव घेतली होती तेव्हा न्यायालयाने शेजाऱ्याला (बायकोला नव्हे ! =)) ) सणकून दंड ठोठावला होता ! :)
  • Log in or register to post comments
म
महायोग Sat, 01/11/2014 - 02:03 नवीन
यासाठि आपन उप विभागिय दन्डाधिकारि यान्चेकडे तक्रार नोन्दवावि
  • Log in or register to post comments
त
तिमा Sun, 01/12/2014 - 05:38 नवीन
तुमची सोसायटी कुठे आहे ते माहित नाही. पण हल्ली असा एक ट्रेंड होत चालला आहे की आधी सरकारच एमआयडीसी करते. तिथे रीतसर उद्योगधंदे येतात. ते स्थिरावतात. त्यानंतर भ्रष्ट राजकारणी त्याच्या जवळच बिल्डरांना घरे बांधायला परवानगी देतात.लोकं रहायला आली की त्यांना आवाजाचा, केमिकल्सच्या वासाचा त्रास होऊ लागतो. लोकांच्या रेट्यापुढे मग सरकारच त्या उद्योगांना दुसरीकडे जायला सांगते. डोंबिवली, तारापूर, बदलापूर एमआयडीसी ही त्याची उदाहरणे आहेत.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा