Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

बिटकॉईन

म
मारकुटे
Fri, 12/27/2013 - 07:37
🗣 4 प्रतिसाद
मध्यंतरी बिटकॉईन काय आहे असा धागा काढला होता आणि काही विचारणा केली होती. बहुधा धागा टाकतांना काही चूक झाली असावी म्हणून धागा प्रकाशित झाल्यावर काही काळाने तो अप्रकाशित करण्यात आला. असा धागा गायब झाल्यावर का गायब झाला, अप्रकाशित झाला याची कारणे समजली नाहीत. कूणाला विचारवे ते कळाले नाही. नशीबाचे भोग असे मानून स्वस्थ बसलो. दुसर्‍या कूणीतरी बिटकॉईनवर लेखन सुरु केले होते. ते सुद्धा मनसेच्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे थंडावलेले दिसते. बिटकॉईनवर इंग्रजीत बरंच काहीतरी लेखन सापडते पण नक्की मुद्दे क्लिअर होत नाहीत. असो. हे सर्व सांगायचं कारण 'बिटकॉइन' चलनापासून सावध रहा! असा आरबीआयने दिलेला इशारा. http://maharashtratimes.indiatimes.com/business/--/articleshow/27994254.cms? मंड्ळी, आरबीआयने नक्की काय विचार करुन हा इशारा दिला असावा? बिटकॉईन हा काही भयानक प्रकार आहे का? नक्की काय आहे हे सर्व त्रांगड?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2879 views

🗣 चर्चा (4)
म
मदनबाण Fri, 12/27/2013 - 08:08 नवीन
हो... मध्यंतरी बिटकॉइन बद्धल वाचल होत खरं... म्हणे सध्या त्याची चलती असुन भाववाढ झाली आहे. अजुन या बद्धल वाचायला वेळ मिळाला नाही,इथे कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी भर टाकावी.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Fri, 12/27/2013 - 08:26 नवीन
होय, मीच मध्यंतरी या विषयावर लिहिले होते, मात्र व्यस्ततेमुळे पुढील भाग लिहावयाचा राहिला. क्षमस्व. लवकरच तो पुर्ण होईल असे पहातो.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 12/29/2013 - 06:23 नवीन
लोकसत्ता मधे आज बिटकॉईन बद्द्ल दोन लेख आले आहेत लिन्क देत आहे १) http://www.loksatta.com/vishesh-news/bitcoin-a-different-currency-323058/?nopagi=1 २)http://www.loksatta.com/vishesh-news/bitcoin-currency-323057/?nopagi=1
  • Log in or register to post comments
प
प्रसाद भागवत Wed, 01/01/2014 - 07:01 नवीन
धन्यवाद, छान माहिती मला पुढील लेखनांतुन सांगावयाचे बहुसंख्य मुद्दे या लेखांत समाविष्ट आहेत तेंव्हा माझे काम वाचले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा