Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

आमच्या पण अंधश्रद्धा......

म
मुक्त विहारि
गुरुवार, 12/26/2013 - 11:54
🗣 22 प्रतिसाद
लेखाची प्रेरणा....http://misalpav.com/node/26546 १. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते. २. लग्न झाले, की बायको पाय चेपते,डोक्याचे मॉलीश करते. ३. ताजा पेपर वाचायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचे... ४. रविवारी सकाळी ११ पर्यंत झोपायला मिळते. (अतिसामान्य माणूस असल्याने, ह्यापेक्षा जास्त काही मागणे न्हवते हो..पण....जावू दे...घरोघर तीच कहाणी आणि तेच रडगाणे)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4644 views

🗣 चर्चा (22)
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/26/2013 - 11:57 नवीन
आपल्याला या अंधश्रद्धा जगायला मिळो ही शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानव गुरुवार, 12/26/2013 - 12:15 नवीन
अंधश्रद्धा..... बळी द्या काही तरी....साडी,गाडी, बंगला वगैरे
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 12/26/2013 - 12:27 नवीन
मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.
मागच्या काळातल्या समाजव्यवस्थेत जॉबगॅरंटी होती. आज तुम्ही चार वर्षांनी काय करत असाल तेच सांगता येत नाही, मुल काय करेल आणि कुठे असेल ते तर नाहीच नाही. तरीही आजची व्यवस्था 'याही निकषावर' श्रेष्ठ!
  • Log in or register to post comments
प
परिंदा गुरुवार, 12/26/2013 - 12:49 नवीन
अजुन एक अंधश्रद्धा! नोकरी लागली की ऑफिसला सकाळी ९ ला जायचे आणि संध्याकाळी ६ ला घरी यायचे. एवढे केले तरी पगार मिळतो.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/26/2013 - 13:39 नवीन
सौ. मुवि बरेच दिवसांत मिपावर आलेल्या दिसल्या नाहीत! आणू का बोलावून?
  • Log in or register to post comments
य
यसवायजी गुरुवार, 12/26/2013 - 15:21 नवीन
अजुन १ अंधश्रद्धा- लोकशाही.
  • Log in or register to post comments
ज
जयनीत गुरुवार, 12/26/2013 - 16:38 नवीन
असल्या गोड अंधश्रद्धांचे निर्मुलन आपोआपच का होते ह्यावर वैज्ञानिक संशोधन कर्नारा हाय का रं कुनी मायचा लाल?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/26/2013 - 18:50 नवीन
मुळात हा धागा हीच १ अंधःश्रद्धा आहे. =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/26/2013 - 18:53 नवीन
१. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते. हे चुकून १. मोठे झालो की, सरकारी नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते. असे वाचले :)
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Fri, 12/27/2013 - 05:26 नवीन
कशी कोणास ठाऊक पण मिपावरील मंडळी माझे लिखाण वाचतात अशी एक अंधश्रद्धा माझ्या मनात उत्पन्न झाली होती. तिचे निर्मूलन व्हायला फारसा वेळ लागला नाही.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Fri, 12/27/2013 - 05:44 नवीन
अफलातून प्रतिक्रिया काका. स्वतःवर हसायला धाडस लागतं. :)
  • Log in or register to post comments
र
राही Fri, 12/27/2013 - 14:15 नवीन
प्रतिसाद आणि उपप्रतिसाद दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/27/2013 - 05:49 नवीन
मोठा झालो सरकारी नोकरी पण लागली पण हवे तेंव्हा खायला मिळाले नाही( भर समुद्रात कसले हो काय? मेस मध्ये खाल्लेले पोटात टिकले तर नशीब ). लग्न झाले पण बायको पाय चेपते , डोक्याचे मॉलीश करते हे घडू शकतं ? यावर मुळात विश्वास नव्हताच
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 12/27/2013 - 06:31 नवीन
सुंदर, गृहकृत्यदक्ष, आपले नेहमी ऐकणारी बायको - एक तुफान घोर अंधश्रद्धा
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 12/27/2013 - 06:54 नवीन
काय मूवी खरच वेळ जात नाहीये का ?
  • Log in or register to post comments
व
विश्वनाथ मेहेंदळे Fri, 12/27/2013 - 07:32 नवीन
होय ना, खरेच वेळ जात नसेल तर काहीतरी constructive करा. उदा, दोन चार डु आयडी काढा, धागे कसले काढताय?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 12/27/2013 - 13:56 नवीन
आमची एक - डोंबिवलीकर एकजात प्रेमळ असतात.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 12/27/2013 - 14:18 नवीन
ऊठसूट इतरांवर जळणार्‍यांकडून इनो घेण्याची अपेक्षा करणे.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 12/27/2013 - 16:33 नवीन
मिपावर स्वंतत्र पुरुष विभाग होईल .
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Fri, 12/27/2013 - 16:36 नवीन
अप्रायजल डिस्कशन आणि पगारवाढ/बोनस यात काही संबंध असतो.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 Fri, 12/27/2013 - 18:53 नवीन
निसर्ग सम्यक नाही. नशिब म्हणून आहोत नि जगताहोत.
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Sat, 12/28/2013 - 03:01 नवीन
वर स्पा आणि विमेंनी विचारलेच आहे... मुवि वेळ जात नाहीये का... जा बघू आणि सौ. मुविंचे पाय चेपून द्या, डोके चेपून द्या, केस विंचरुन द्या.... तुमच्या अंधश्रद्धा असतिल हो, त्यांच्या कुठायेत? :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 9 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 22 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 25 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 28 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा