Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सद्गदीत

अ — अज्ञातकुल, Mon, 08/05/2013 - 16:40
हलकेच खुणावे मज कोणी अंतरी सुरस श्रावण गाणी मन सुप्त कहाणी एकेरी व्यापल्या साचल्या आठवणी प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी आकार निराकारात खुळा भिरभिर घरभर ही चाचपणी आनंद कधी विरहात भरे सद्गदीत द्वय हृदय पापणी ……………… अज्ञात

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1463 views

💬 प्रतिसाद
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 08/05/2013 - 20:13 नवीन
प्राजक्त क्षणांची ही वाणी ओळखी सख्यांची आळवणी उमले दरवळ कर्पुरी उरी नि:संग नितळ जणु की पाणी
हे कडवे फार आवडले.
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Mon, 08/12/2013 - 08:24 नवीन
धन्यवाद मिका :)
  • Log in or register to post comments
व
वेणू Mon, 08/12/2013 - 05:48 नवीन
खरं सांगू का, मन सुप्त कहाणी एकेरी.. इथून पुढे कविता वाचल्या गेलीच नाही... ह्या निरातिशय सुंदर ओळीतच अडकले आहे
  • Log in or register to post comments
अ
अज्ञातकुल Mon, 08/12/2013 - 08:25 नवीन
वेणु, इथून पुढे कविता वाचल्या गेलीच नाही हे चांगलं म्हणावं काय ? :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours 20 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 36 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा