Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

मोठीशी आरोळी

व — वैभव कुलकर्नि, Tue, 07/23/2013 - 12:26
मोठीशी आरोळी कोण मारतुया वर. यमाचा आवाज , मला कळली झालर. माझे-माझे आता कोण,सग-सगळे लांबरे. कोणीतरी म्हणेल आता नकोस जाऊरे. अंधार होताहोता,निजू लेगेल झापड. गालाचेही आता होऊ लागेल खापड. किती आले किती गेले याची यमाला कल्पना. आज मला न्यायचे ,त्याने ओकली वल्गना. रेड्यावरती स्वारी बसत, माझ्याकडे आली. रेड्याचे ते डोळे बोले , मित्रा आज तुझी पाळी. चल षडा माझ्याबरोबर,वेळ संपलाय तुझा. पाशवाच्या बंधनातील खेळ संपलाय तुझा. रडारडे होईल मुक्त हंबरडे फुटतील. हातातील हिरवे चुडे, हातात तुटतील कपाळाचे नागडेही आता विद्रूप दिसेल. काळजात खोल एक छीद्र ते घुसेल चीतेवारती वाहतील , साजूक तुपाची आहुती सुरु वजाबाकी, को-या कागदाची पावती. झाले-गेले सगळे आता, गोड-धोड थोडे करा. कावऴयापुढे ताट सारत परत मागे फिरा. कोण म्हणतंय बर झालं अरे कर्मठ तो गेला. धरणीवरचा देवाने एक भर कमी केला. असेही कोणी म्हणेल , असा कसा र तो गेला. माझ्या तहानेचा होता एकच तो पेला. फोटोपुढे हाथ जोडून ८वण माझी काढाल. दारावरची पाटी बदलून कैलासवासी जोडाल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1065 views

💬 प्रतिसाद
व
विजुभाऊ Tue, 07/23/2013 - 20:20 नवीन
८वण....... ८वण .......... ८वण स्तीशच्य क्कांच्या क्विते न्नतर हाच श्ब्द र्‍हायला व्हता
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 07/24/2013 - 03:00 नवीन
काव्य सुरेखच झालंय.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा