हायकू -
१) लहरी वारा
पानांची सळसळ
सशाचा छळ
२) ढगांची हूल
पावसाची चाहूल
भुई निष्प्राण
३) वाऱ्याची गती
निसर्गाची संगती
मन बेभान
४ ) पाऊस गाणी
धरतीची कहाणी
ऐकते बीज
५) कावळा पाही
चिमणीचं सदन
खुनशी मन
.
💬 प्रतिसाद
क
कवितानागेश
Sat, 07/20/2013 - 07:18
नवीन
छान आहेत. :)
तिसरा पुन्हा लिहिता आला तर पहा.
- Log in or register to post comments
च
चंबा मुतनाळ
Sat, 07/20/2013 - 08:31
नवीन
छानच जमल्या आहेत हायकू
- Log in or register to post comments