चारोळी...
हळूवार पावसाची सर ..
मनाला वेड लावून जाते...
तूझी गोड आठवण..
उरी ठेवून जाते...
💬 प्रतिसाद
प
पैसा
Fri, 07/12/2013 - 10:43
नवीन
पण एकच का टाकलीत?
- Log in or register to post comments