Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

...शब्द काही

व — वेल्लाभट, गुरुवार, 07/11/2013 - 11:52
कधी बोल तू नेमके शब्द काही तुझ्या मनीचे नेटके शब्द काही अजुनी मला ऐकू येतात तुझिया पत्रातले बोलके शब्द काही आता टाळतो मी तुझी भेट घेणे छळती तुझे हासरे शब्द काही आता बोलणे हे मुक्यानेच होते आता जाहले पोरके शब्द काही पुढे चालणे धर्म हाचि अपूर्व विसरू कसे मागचे शब्द काही

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2311 views

💬 प्रतिसाद
भ
भावना कल्लोळ गुरुवार, 07/11/2013 - 12:45 नवीन
शब्दच नाही आता शब्दात सांगायला, कसे दाखवू तुला मनीचे बोचरे शब्द काही…
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 07/11/2013 - 15:36 नवीन
शब्द..शब्द..
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/11/2013 - 15:46 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/12/2013 - 03:30 नवीन
@पैसा, यशोधरा आणि भा.क. आभार. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 07/12/2013 - 03:51 नवीन
चांगली झालीये गजल
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 07/12/2013 - 04:09 नवीन
अजून येऊ दे....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 07/12/2013 - 05:10 नवीन
आवडली रचना.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 07/12/2013 - 05:29 नवीन
गजल आवडली.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Fri, 07/12/2013 - 05:29 नवीन
गजल आवडली.
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Fri, 07/12/2013 - 16:45 नवीन
आभार !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 57 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा