Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

माझी पहिली कविता

र — रसिका तिलेकर, Tue, 07/09/2013 - 11:24
माझ्या ओठांच्या कळीवर फुलंलेल हसु म्हणजे तु... माझ्या बंद पापण्या मधे तु.... मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु... माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु... माझी प्रेरणा तु.... माझा आत्मा तु... मी म्हणजे फक्त तु अणि तुच...

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3557 views

💬 प्रतिसाद
अ
अभ्या.. Tue, 07/09/2013 - 11:27 नवीन
वोव, मस्त एकदम, मिश यु आत्मा ;-)
  • Log in or register to post comments
र
रसिका तिलेकर Tue, 07/09/2013 - 11:35 नवीन
धन्यवाद... Image removed.
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 07/09/2013 - 11:36 नवीन
chhan! lihit raha..! shubhechha.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/09/2013 - 12:53 नवीन
कदाचित अशी मांडणी केली तर अजुन वाचनीय होईलः
माझ्या ओठांच्या कळीवर फुललेल हसु म्हणजे तु माझ्या बंद पापण्या मधे तु मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु माझी प्रेरणा तु माझा आत्मा तु . मी म्हणजे तु आणि फक्त तुच
  • Log in or register to post comments
न
निनाव Tue, 07/09/2013 - 14:20 नवीन
aNik , tumhi kharach khoop vinamra ahaat..! a great poet is always a great human being.. !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 07/09/2013 - 13:22 नवीन
तु की तू ?
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 07/09/2013 - 13:49 नवीन
ओ काका, जाउद्या हो, सुरवात आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/09/2013 - 14:29 नवीन
कवितेत अशी सूट घेता येते. *कवितेमधे र्‍हस्व-दीर्घाचे बंधन पाळता येत नसल्यामुळे वृत्तानुसार र्‍हस्वदीर्घ लिहावे. [पाहा: सुगम मराठी व्याकरण-लेखन. मो.रा.वाळंबे. पृ.क्र. २००] -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 07/09/2013 - 13:50 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Tue, 07/09/2013 - 19:23 नवीन
`हुतूतू' घातलं की मजा येईल.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 07/09/2013 - 20:28 नवीन
आपका हुक्म सरआंखोपर . माझ्या शब्दांच्या मोळीवर ओतलेल रॉकेल म्हणजे तु माझ्या कुन्द पिपाण्यांमधे तु मी पाय न ओढता खेळ्लेला हुतुतू माझ्या श्वासात अड्कलेला शब्द फक्त हुतुतू माझी हौस हुतुतू माझा फंडा हुतुतू मी म्हणजे तू तू म्हनजे हुतुतू
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 07/09/2013 - 20:53 नवीन
क्लिष्ट शब्दांच्या भिंतीवर मारलेल्या निरर्थक पिंका "मी" विषयांतराच्या भाऊगर्दीत हुकलेले लॉजीक "मी" "माझी" गुणगुण "माझी" फुणफुण "माझी" भुणभुण "मी"च्च्च्च्च "माझी" हौस "मी" "माझा" फंडा "मी" "माझा" सोस "मी" "मी" म्हणजे "मी"च्च्च्च्च
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/09/2013 - 21:00 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 07/09/2013 - 21:12 नवीन
हसताय काय.. सामील व्हा. ही घ्या माझ्याकडून सुरूवात. विचारलेल्या प्रश्नाला लावलेला थुक्का "मी"
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 07/09/2013 - 21:19 नवीन
हरलेल्या डावातला मारलेला एक्का 'मी'
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Wed, 07/10/2013 - 13:05 नवीन
पडक्या माझ्या घराला आज माझा मीच हात देतो रडक्या माझ्याच गजला माझा मीच दाद देतो. सौजन्य -ललित मासिकाचा दिवाळी अंक-साल १९७०-८० मधले कुठलेसे.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Tue, 07/09/2013 - 20:17 नवीन
चांगलं लिहिताय. कविता वाचण्याचाही सराव ठेवला तर लिहिण्यात अजून सुट्सुटीत्पणा येइल.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 07/09/2013 - 20:19 नवीन
मला ''तु'' या एका अक्षरामुळे परचंड उमाळ्या येतायत!!! =)) आगोबा आहेस ना रे तू!!! =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/10/2013 - 05:59 नवीन
कसले उमाळे येताहेत म्हणे?
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 07/09/2013 - 20:56 नवीन
आणखीही येवूद्यात. हळूहळू लिखाणात सफाई येईलच! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 07/10/2013 - 03:40 नवीन
`पहिली' कविता छान. 'तू' दुसरा असतो. बाकी मस्त.
  • Log in or register to post comments
र
रसिका तिलेकर Wed, 07/10/2013 - 05:53 नवीन
धन्यवाद..
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 07/10/2013 - 13:01 नवीन
पहिल्याच कवितेला एवढ्या प्रतिक्रिया, वा..!वा..! छान. कविता आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 07/10/2013 - 13:26 नवीन
तुम्ही पण कविता करा नि भगवंता ऐवजी 'अमुकतमुक' देवी नाव लिहून छापा. किर्पा प्राप्त होगी. ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/10/2013 - 13:36 नवीन
प्यारे त्यांना चांगले सांगितले होते. तुमच्या बीएसेनेल मधल्या प्रीती, दिपीका वर कविता करा. नाय म्हणले. :( म्हणले आता सिब्बलाचा जमाना हाय. त्यांचाच बाजार ऊठला, आता कुठली आलीय किरपा? ;)
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Wed, 07/10/2013 - 13:38 नवीन
किर्पा तो पहले ही प्राप्त हो चुकी हैं, उनकी किर्पा से ही तो यँहा पर हुँ जनाब !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/10/2013 - 13:59 नवीन
जनाब
खरच झालीय राव सिब्बलांची किरपा ;)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 07/10/2013 - 13:41 नवीन
कविता छान आहे हो.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal गुरुवार, 07/11/2013 - 07:47 नवीन
कृपा सिब्बलची नाही किंवा कुठल्या देवीची नाही तर कृपा एका सद्गुरुची आहे म्हणुनच मी येथे आहे अस म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 58 minutes ago
  • सुंदर !!
    22 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    22 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा