Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

आम्रखंड

अ
अनामिक
Fri, 07/11/2008 - 16:41

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4934 views

💬 प्रतिसाद
व
वरदा Fri, 07/11/2008 - 16:58 नवीन
पेक्षाही "देसी दही" मिळते ना इंडियन स्टोअर मधे त्याचा जास्त छान होतो चक्का ट्राय करुन पहा रे... कट्ट्याला करावं का? :? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Fri, 07/11/2008 - 17:11 नवीन
इंडियन स्टोअर मधल्या दह्यात पाणी जास्तं असतं अस वाटायचं त्यामूळे कधी ट्राय नाही केलं... आता नक्की करुन पाहतो. आणि हो, कट्ट्यावर करूया... मी करून आणतो हवं तर.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/11/2008 - 23:38 नवीन
अनामिक, आणच तू करून हे आम्रखंड.... मजा येईल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ए
एक Fri, 07/11/2008 - 23:25 नवीन
ट्रेडर्स जोज मधलं फूल फॅट क्रिम लाईन्ड योगर्ट वापरून बघ्..जबरी चक्का होतो. आणि श्रीखंड तयार करताना त्यात थोडं व्हिपिंग क्रिम टाकावं. कमकुवत हृदयाच्या खवय्यांनी हे ट्राय करू नये. ;)
  • Log in or register to post comments
ए
एक Fri, 07/11/2008 - 23:25 नवीन
ट्रेडर्स जोज मधलं फूल फॅट क्रिम लाईन्ड योगर्ट वापरून बघ्..जबरी चक्का होतो. आणि श्रीखंड तयार करताना त्यात थोडं व्हिपिंग क्रिम टाकावं. कमकुवत हृदयाच्या खवय्यांनी हे ट्राय करू नये. ;)
  • Log in or register to post comments
ख
खादाड_बोका Mon, 07/14/2008 - 21:03 नवीन
मी तर घरीच व्हिटॅमीन डी वाल्या दुधाचे दही बनवीतो. त्याचा चक्का चान्गला बनतो. "Costco"ला दुधही स्वस्त आणि छान मिळतो. मी "Swad" केसर " पल्प वापरतो. मला तर स्वप्नातही भुक लागते.... :P
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/14/2008 - 21:15 नवीन
डॅननच्या तीन डब्यांच्या प्रमाणात एक सावर क्रीम टाकल्यास श्रीखंड अथवा आम्रखंड अथवा दोहोंनाही चांगले टेक्श्चर येते. - (पाकनिपुण / पाकिस्तानी (?)) सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 07/14/2008 - 21:29 नवीन
सावर क्रिमप्रमाणेच कूल व्हीप मिसळलेलेही चांगले लागते आणि टेक्श्चरही बरे होते.
  • Log in or register to post comments
व
वरदा Mon, 07/14/2008 - 21:33 नवीन
एका मैत्रीणीने बनवलं होतं तिने चक्का एक दिवस ऐवजी दोन दिवस बांधला होता तर मस्त थोड्या गुठळ्या असलेलं आम्रखंड झालं होतं... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 07/14/2008 - 22:14 नवीन
आज दुपारी फडक्यात घट्ट बांधून टांगून ठेवलंत तर उद्या सकाळी फस्क्लास घाटदार चक्का तयार होतो! समप्रमाणात साखर, केशर, थोडे होल मिल्क घालून पुरणयंत्रातून फिरवून घ्यावे आणि फ्रिजमधे ठेवून द्यावे. तासाभरात थंडगार श्रीखंड तयार (आम्रखंड करायचे असेल तर त्याप्रमाणात साखर कमी) ! =P~ चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 50 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा