Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • दोसतारः शाळेत लग्न लागते (१)
  • आणि माऊंट किनाबालू सर झाला...
  • भिवंडी ची दवंडी
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ४: रोमांचक मुन्स्यारीच्या वाटेवर!
  • अंडा घोटाला-बालकथा
  • उत्तर कर्नाटकातील याना शिखरे.
  • सी पी बेरार सर्किट
  • बाई माझी कंबर लचकली..
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!! नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

मोगरा सरबत

श
श्रीयुत संतोष जोशी
Fri, 07/11/2008 - 15:13

  • Log in or register to post comments
  • 4366 views


वाचनखूण लावा
| 4366 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
य
यशोधरा Fri, 07/11/2008 - 15:47 नवीन
अरे वा, मस्तच आहे!! करुन बघायला हव!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/11/2008 - 15:50 नवीन
हा एक भन्नाट प्रकार दिसतो.. आरएनडी करुन पाहण्यास काही करकत नसावी.. जोशी साहेब हा प्रकार तुम्ही कधी करुन पाहिलात्?आणि तुम्हाला हे असं करुन पाहव असं कसं सुचल ??? (पेरु सरबत प्रेमी) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Sat, 07/12/2008 - 02:50 नवीन
नमस्कार, जोशी साहेब हा प्रकार तुम्ही कधी करुन पाहिलात् बर्‍याच वेळा. आणि अगदी असंच सेम टू सेम गुलाबाचं सरबत सुद्धा करता येईल. फक्त चांगल्या प्रतीचे आणि सुवासिक गावठी गुलाबाच्या पाकळ्या हव्यात. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 07/11/2008 - 15:51 नवीन
गुलाब शरबत पता है भाय.. य कोनसा नया शरबत है... जे काही आहे ते नाव वाचूनच थंड आणि शांत वाटतंय... मस्त रेसिपी. भारतात आले की काय काय करायचे याची लिस्ट सुरू झाली.. ;) स्वगत : अगं गधडे, येऊन आठवडा तरी झाला का तुला?? लगेच नविन यादी काय करते आहेस?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 07/12/2008 - 06:37 नवीन
गुलाब शरबत पता है भाय.. य कोनसा नया शरबत है... हे काय प्राजू, तू बंबई हिंदी कधीपसून सुरू केलंस? :) जे काही आहे ते नाव वाचूनच थंड आणि शांत वाटतंय... मस्त रेसिपी. हेच म्हणतो. अभिनंदन संतोषराव! अजूनही अश्याच काही अनवट पाकृ येऊ द्यात.. तात्या.
  • Log in or register to post comments
म
मिना भास्कर Sat, 11/08/2008 - 02:14 नवीन
#:S पण इथे मोगरा वासालाही मिळत नाही. सरबत दुर राहीले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 26 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 40 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 46 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: Adarsh
    नोंदणी: Sat, 06/03/2023 - 14:22
  • सदस्य: Ganesh Shivaji…
    नोंदणी: Tue, 05/30/2023 - 11:22
  • सदस्य: अनिल गलगली
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 20:18
  • सदस्य: Prachi Dhawade
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 16:09
  • सदस्य: मनोज28
    नोंदणी: Sat, 05/27/2023 - 08:06
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा