Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

कविच्या आत ...

अ — अलोककुमार, गुरुवार, 05/23/2013 - 14:02
कवीच्या आत कधी उतरतांना सहजच दिसेल तुम्हाला आत ऊन सावलीचा होणारा खेळ तो मात्र शांत, हे सार बघतांना धुक्याच्या अवजड भिंती आपल्या कल्पकतेने तोडून थेट प्रकाशाकडे झेपावत दिसेलच तो संवाद साधतांना मानवी आरश्या समोर राहून उभं नित्याचंच ते मंद मंद हसणं दिवा प्रकाशाच्या भित्तीछाया दिसेल कदाचित त्यांच्याशी बोलतांना कोणाच्या मुद्द्यांशी लोळण घेत विचारांच्या पुंजक्यांशी भाडतांना सळसळणारे जीवनं धमन्यांतून वाहत दिसेल नावीन्याचा प्रवास करतांना

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1291 views

💬 प्रतिसाद
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 05/23/2013 - 20:47 नवीन
छान रचना. थोडी विस्कळीत वाटली, कां मलाच कळली नाही?
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 05/24/2013 - 13:06 नवीन
'मिका' च्या आंत डोकावून पाहिलं पाहिजे एकदा!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Fri, 05/24/2013 - 13:23 नवीन
हा हा हा
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/23/2013 - 22:41 नवीन
:)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 05/25/2013 - 13:27 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 05/25/2013 - 14:48 नवीन
कवीच्या आत कधी उतरतांना सहजच दिसेल तुम्हाला आत ऊन सावलीचा होणारा खेळ तो मात्र शांत, हे सार बघतांना
शांत ? अहो वात आणतात चारोळ्या / साहोळ्या आणी आठोळ्या टाकून !
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 36 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 43 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा