Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

सासर्‍या व्यथा

B — Bhagwanta Wayal, Sun, 05/19/2013 - 15:21
ते आले होते मझाकडे आज एकदम खुशित, मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले. मि त्यांला म्हनालो सासरेबुआ मि काहिहि करेन तुम्हाला हसत पाहन्यासाटि, तुम्ही फक्त एकदा हो म्हना हो" त्यांने हि हसत उत्तर दिले" हो हो जवईबापु आत मि माझ्या मुलीचा हात तुमच्याच हातात देईल तिला गरज तुमचीच आहे हो .." आनि ते माझा मिटित विरुन गेले , आता मि मि राहिलो नवतो, ते ते रहिले नवते , दोघाना हि ओड पिण्याची लगलि होति , मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, एक पेग मरल्यावर मि त्यांला मझ्या दुसर्‍या लग्नाचि गोश्ट सानगितलि आनि लगेचच रुम त्यांचि गाटलि. त्या बिचैर्‍याने दोन चार पैग मरले होते, मि पोह्च न्यापुर्विच सोफ्यावर आड्वे पडले होते. इतक्यात कुटुनतरी सासुबै तिथे आली सासुबैचा आवाज ऐकुन सासरेबुआ ची दरु पार उतरुन गेली ... सुदेश भाऊ, पुजा ताई तसेच पि.डांबीसदादा या सर्वांची माफी मागतो व हि कविता त्यांना व सर्वच सासरेबुआंना अर्पन करतो. धन्यवाद..!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1877 views

💬 प्रतिसाद
प
पक पक पक Sun, 05/19/2013 - 16:24 नवीन
ह्हि हाहाहाहा... ;)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 05/19/2013 - 16:50 नवीन
च्यायला एक व्यथा दोन व्यथा तीन व्यथा चार. जितक्या व्यथा जास्त तेवढा चालेल बार. :)
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Sun, 05/19/2013 - 20:04 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 40 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 46 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा