Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

( सासुची व्य्था )

ज — जेनी..., Fri, 05/17/2013 - 18:52
खालिल कविता माझ्या प. पू . सासुबैंस सप्रेम अर्पण :) ************************************************* त्या आल्या होत्या मझाकडे आज एकदम खुशित, मि हि त्यांचे एकदम हसत स्वागत केले. मि त्यांना म्हनाले " सासुबै ,मि काहिहि करेन तुमाला हसत पाहन्यासाटि, तुमी फक्त एकदा हो म्हना हो " त्यांनीहि हसत उत्तर दिले " हो गं सुनबै, तुझ्या चुका मि पाण्याच्या घोटासकट गिळल्यात गं, काय करणार , माझ्या लेकाला तुझि गरज आहे गं " आनि त्यांच्या कुशित मी विरुन गेली आता मि सुन राहिले नवते ,त्या सासु राहिल्या नवत्या , लगेचच मग मी चिकन बिर्यानीची ऑर्डर सांगितली :) मग कस कोन जाने या स्व्पनाल नजर माझिच लगलि, :-/ मि लाडे लाडे त्यांना भाजीत मसाल्याऐवजी मीठ पडल्याची गोश्ट सानगितलि आनि त्यांनी लगेचच रुम त्यांची गाटलि. :( भाबड्या सासुबैंनी त्यांच्या लेकाला फोन लावला होता मि पोह्च न्यापुर्विच " ताबडतोब घरी ये " चा फर्मान सोडला होता "येऊन पाहुन जा करामत तुझ्या बायकोची तुझ्या खात्यावर ऑर्डर केलीय तीनं चिकन बिर्यानीची " " कूल डावुन आई , तीनं हे मघाशीच मला फोनवर सांगितलय , मीहि माझं लंच आज बाहेरुनच मागितलय " :P बिच्चार्‍या सासुबै ...:D

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6582 views

💬 प्रतिसाद
श
श्रीरंग_जोशी Fri, 05/17/2013 - 19:00 नवीन
शीघ्रकाव्य आवडले. त्या भाजीची पाकृ पण येऊदे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/17/2013 - 19:38 नवीन
डब्बल मीठवाली पाकृ खास सासूबैंसाठीच असते... तुमच्यासाठी नै बै. खर्र का नै पुजातै ? Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 05/17/2013 - 19:43 नवीन
तसंही वयापरत्वे जेवणात मीठ व मसाला कमीच असलेला बरा असतो, मग भलेही अळणी खावे लागले तरी ... =)). पूजाला किती काळजी सासूबैंच्या प्रकृतीची!! ड्वॉले पानाव्ले ;-).
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 05/17/2013 - 22:52 नवीन
अय्या इस्पूकाका ... आपने तो मेरी मुकि बात छिन्ली :D पण रंगा काका तुमच्यासाठी कायपण :P
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 05/17/2013 - 19:27 नवीन
मसाला कमी पडला. भाजी नीट शिजली नाही. :|
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 05/17/2013 - 19:32 नवीन
+१. धाक कमी पडला, असं वाचण्यात आलेलं आहे. ;)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 05/17/2013 - 19:44 नवीन
+२ डाळ नीट शिजली नाही, असं सुद्धा कोणीतरी पुटपुटल्याचं ऐकू आलं आहे. +D
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 05/17/2013 - 21:49 नवीन
:-/ :-/
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 05/17/2013 - 21:48 नवीन
=)) =)) =)) =)) =)) टॉस करावा काय? ;)
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 05/17/2013 - 22:21 नवीन
:D
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 05/18/2013 - 05:18 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
क
कोमल Sat, 05/18/2013 - 06:04 नवीन
मस्तच... :))
  • Log in or register to post comments
न
निश Sat, 05/18/2013 - 07:29 नवीन
पूजा जी कविता मस्त आहे. सुनबाई सासुबाई कविता झाली आता जावई व सासरा ह्यांच्यावर कविता येऊ दे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Sat, 05/18/2013 - 08:27 नवीन
शुलेख ग पुजा ताई. (सासौबाई माझी मैत्रीण अस्ली तरी काय झाल? मानसान वेळ बघुन वागाव)
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 05/18/2013 - 18:16 नवीन
व्य्था सासूची कथा सुनेची...!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 10/25/2013 - 20:37 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 10/25/2013 - 21:15 नवीन
अगं म हान् बालिके! =)) ही जंगी जिल्बी चा खायची ह्राऊनच गेली होती! :-D
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 10/26/2013 - 11:06 नवीन
ठीक आहे...
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sun, 11/29/2015 - 08:32 नवीन
शेरास सव्वाशेर! मस्त आहे पण!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 33 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा