Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

.....वाहवा.....

च — चाणक्य, गुरुवार, 05/16/2013 - 08:25
मी तुझ्या डोळ्यात काही पाहिले होते बहुधा भास ते माझ्या मनातले होते कितीदा मी स्वतःलाच समजावतो फायदे मिळाले ते तहातले होते फुलवायचे तुला जे चार भिंतीत होते स्वच्छंद ते फुल रानातले होते विचारे का हसलो तिला एकटे पाहून मी सुख ती दुस-या कुणाची नसण्यातले होते मिळविली वाहवा माझिया गज़लांनी खरे ते दुःख काही उरातले होते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 2521 views

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/16/2013 - 09:11 नवीन
मिळविली वाहवा माझिया गज़लांनी खरे ते दुःख काही उरातले होते छान. अजून येऊ द्या. -दिलीप अबिरुटे
  • Log in or register to post comments
स
सुधीर गुरुवार, 05/16/2013 - 10:19 नवीन
बहोत खूब!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/16/2013 - 11:15 नवीन
वा..!
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 05/16/2013 - 13:58 नवीन
फुलवायचे तुला जे चार भिंतीत होते स्वच्छंद ते फुल रानातले होते
सुरेख रचना. आवडली.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Fri, 05/17/2013 - 08:14 नवीन
उत्तम रचना....
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 05/17/2013 - 08:19 नवीन
नवनविन रचना कराव्या..."अश्या!" वा हवा ते चित्र मनातले होते. ;-)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 05/18/2013 - 09:29 नवीन
छान रचना!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 05/18/2013 - 13:27 नवीन
सुख ती दुस-या कुणाची नसण्यातले होते
...पटलं...!
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 05/19/2013 - 15:28 नवीन
सुरेख...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    20 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 38 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 40 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 42 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 46 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा