Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शोध

म — मिसळलेला काव्यप्रेमी, गुरुवार, 05/09/2013 - 14:23
काही शे वर्षांपूर्वी कोणीतरी एक शोध लावला म्हणे चंद्र हा सूर्याचे तेज वाहतो नाही असेल खरे, सिद्धही झाले होते म्हणे . . बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले . . काय तर म्हणे चंद्र सूर्याचे तेज वाहतो असेल असेल :) |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (खुप दिवसांपूर्वी लिहीलेली कविता)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3831 views

💬 प्रतिसाद
च
चाणक्य गुरुवार, 05/09/2013 - 14:33 नवीन
छोटीशी....पण आवडली
  • Log in or register to post comments
ढ
ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 15:05 नवीन
=)) मस्त!!!
  • Log in or register to post comments
ढ
ढालगज भवानी गुरुवार, 05/09/2013 - 15:05 नवीन
=)) मस्त!!!
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/09/2013 - 16:02 नवीन
. बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले>>> =)) =)) =))
  • Log in or register to post comments
इ
इनिगोय गुरुवार, 05/09/2013 - 17:02 नवीन
मस्त! खुसखुशीत.. ती परी अस्मानीची आठवलं एकदम!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 05/10/2013 - 05:58 नवीन
हं हं? काय मिका? कुठेतरी वाट लागल्यागत वाटतय.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 05/10/2013 - 06:07 नवीन
लैच भारी. मस्त... :-)
  • Log in or register to post comments
क
कोमल Fri, 05/10/2013 - 07:24 नवीन
चान चान.. :))
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/10/2013 - 07:27 नवीन
:)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 05/10/2013 - 10:53 नवीन
बहुदा ज्याने हा शोध लावला त्याने कधी तुला पहिलेच नसेल पहिले असते तर . . नको जाऊ दे झाले ते बरेच झाले
अरारारा नक्की काय म्हणायचेय मिकाशेठ तुम्हाला =)) =)) =))
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 05/11/2013 - 08:02 नवीन
नको जाऊ दे झाले ते बरेच झाले
इतकं साधं लिहून तू कहर केला आहेस!
  • Log in or register to post comments
स
समयांत Sat, 05/11/2013 - 11:04 नवीन
सहमत ;)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 56 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा