माझा बाप
भासला माझा बाप मज वटवृक्षासमान
देई आम्हास सावली,सोसुनी तप्त ऊन
नाही आम्हास लागू दिली, दुखाची झळ
लेकरे सुखात राहावी हीच त्याची तळमळ
झिजला, कष्टला,राबला अपार
धैर्याने रोखले संकटांचे डोंगर
आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक
गाउनी अभंग संतांचे मार्ग दाविला नेक
💬 प्रतिसाद
ढ
ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 17:04
नवीन
आवडली.
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
गुरुवार, 05/09/2013 - 13:48
नवीन
कवितेसारखे सुरात वाचायला गेलो तर अडखळ्लो, म्हन्णुन शेवटी गद्य म्हणून वाचली... पण छान प्रयत्न....
- Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal
Fri, 05/10/2013 - 08:53
नवीन
बापावर कविता लिहिणारे खुप कमी लोक असतात त्यात तुम्ही एक
कविता आवडली, खास करून शेवटवे चरण....
"आईसारखी माया करुनी ठेविला बापाचा धाक।
गाउनी अभंग संतांचे त्यांनी मार्ग दाविला नेक॥"
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Fri, 05/10/2013 - 09:32
नवीन
छान लिहिलंय...
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 05/10/2013 - 11:23
नवीन
छान भावना!
- Log in or register to post comments
अ
अनिल तापकीर
Wed, 05/15/2013 - 15:18
नवीन
सर्वांचे आभार
- Log in or register to post comments