Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

वसंत ऋतू आला -

व — विदेश, Mon, 04/22/2013 - 07:02
सकाळी तू ओले केस फटकारत असताना आरसाच दिमाखात असतो पुडीतून हळूच डोकावणारा मोगरा प्रसन्न हसत असतो स्वत:शीच मान डोलावत खिडकीतून डोकावणारी अबोली काहीतरी पुटपुटत असते मनातल्या मनांत छानसे मिठी मारल्यागत लाजाळू तुझी पाठ पहात खुदकन लाजलेले असते आरशासमोर दोन गुलाब उमलत चाललेले मला दुरूनही दिसतात ओठावरचे निसर्गदत्त डाळिंबाचे दाणे पिळवटून ओठावर पसरायला पहातात दोन भुवयांच्या कमानीत जास्वन्दीचा लालभडक ठिपका विराजमान होत असतो पावडरच्या कणाकणात जाईजुईचा मंद सुगंध अहाहा, चेहऱ्यावर पसरतो हिरव्या साडीचोळीतले अनोखे रूप मनाची घालमेल वाढवते माझ्या कवितेतला वसंत बहरलेला असतो उन्मुक्तपणे जगापुढे ! .

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1032 views

💬 प्रतिसाद

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा