मुंबई ईंडी आणि मानसिकता
मुंबई ईंडी
हिरव्या गार गवतावर
वाहे झुळ-झुळ पाणी.
पीत-पीत पेप्सी कोला
क्रिकेट खेळती मुंबई ईंडी.
मानसिकता
राणी म्हणाली,
ब्रेड नसेल तर केक खा.
मंत्री म्हणाला,
पाणी नसेल तर शिवाम्बू प्या.
काळ आणि देश बदलला तरी
मानसिकता एकच सत्ताधार्यांची.
💬 प्रतिसाद