नवा जिल्बिवाला
समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत
:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या? :-p प्रतिसाद इथले वाचुन वाचुन,मी म्हणेन चला कारण हे म्हणतात मला,नवा जिलबिवाला =))💬 प्रतिसाद
व
विश्वव्यापी
Mon, 12/28/2015 - 11:32
नवीन
नव नवीन जिलेबी वाले येतात मिपावरी
नावे ठेवतात , नाकं मुरडतात , तरीही खातात , सर्व मिपाकरी
-))
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 12/30/2015 - 02:54
नवीन
जिलब्या ग बाई जिलब्या ग बाई जिलब्या
बाजीच्या काशी संगे मस्तानी घाली जिलब्या..
मानेवर फिरताना सुरी बोकड करी ब्या ब्या
जिलब्या ग बाई जिलब्या ग बाई जिलब्या
.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 12/30/2015 - 04:00
नवीन
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Wed, 12/30/2015 - 10:41
नवीन
आला जिलबी वाला आला जिलबी वाला
सुन सुन सुन मि.पा वाले सुन
ईस जिल्बी मे बडे बडे गुन..
आलाजिलबी वाला आलाजिलबी वाला
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 12/30/2015 - 10:46
नवीन
एक जिलबीवाला दुसर्या जिलब्यासोबत जिलब्या तळताना पाहून मौज वाटली.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 12/30/2015 - 10:59
नवीन
एक जिलबीवाला दुसर्या जिलबीवाल्यासोबत जिलब्या तळताना पाहून मौज वाटली.
असे वाचावे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 12/30/2015 - 13:38
नवीन
स्वत: विडंबक दुस्य्रा विडंबकाची खेचताना पाहुन मौज वाटली! 
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 12/30/2015 - 10:49
नवीन
कुंथलनग्रीत्ला हा कुन्थ्ल्याधीपती जीलेबिवाला आवडला
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 12/30/2015 - 13:35
नवीन
दुधाळ पांडू चा अतिदुधाळ प्रतिसाद आवडला. 
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 12/30/2015 - 14:38
नवीन
दुधाळ? कस्काय ब्वॉ? जरा बैजवार सांगा बरं!!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2