Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

दोन माता

र — राजा सोव्नी, Sat, 04/06/2013 - 13:12
माती आणि माता दोघिहि समान, माती अंकरुनी देई वन,धान्या , माता अंकरुनी देई पुत्र,कन्या, माती देई दऱ्या ,डोंगरा आकार, माता देई पुत्र,कन्या संस्कार , माती आणि माता यास समान द्या मान , दिल्याने मान जगती वाढेल आपुली शान.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4763 views

💬 प्रतिसाद
प
पक पक पक Sat, 04/06/2013 - 14:29 नवीन
आमची माती आमची माणसं... ;)
  • Log in or register to post comments
त
तिमा Sat, 04/06/2013 - 14:49 नवीन
आमच्या माणसांनी केलेली आमची माती. (इति पुल)
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sat, 04/06/2013 - 19:47 नवीन
बर बर आमची माणस अन आमचीच माती.. ;)
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 04/07/2013 - 16:46 नवीन
आक्षी बराबर. आमची मान्स आन त्येंच्यावाली झालेली माती.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 04/06/2013 - 21:45 नवीन
अप्रतिम लिहितायत तुम्ही. साहेब एकदा तुम्ही भेटाच. वॉल पेंटींगची लै कामे हायेत झेडपीची. :)
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 04/07/2013 - 13:42 नवीन
:) भित्ताड रंगवण्याला लई भारी ..
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 04/07/2013 - 05:10 नवीन
काव्यरस: भूछत्री??????????????
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 04/07/2013 - 13:16 नवीन
माती अंकरुनी देई वन,धान्या , माता अंकरुनी देई पुत्र,कन्या,
आपणाला 'अंकुरुनी' असे म्हणावयाचे आहे काय ?
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 04/07/2013 - 13:45 नवीन
जे म्हणायचय ते म्हणून झालय ना? प्रतिभेचे कोंब असे कापून सरळ करणे योग्य आहे का? समजून घ्या अन पुढे चला. :)
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sun, 04/07/2013 - 13:47 नवीन
प्रतिभेचे कोंब :bigsmile: :crazy:
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 04/07/2013 - 15:29 नवीन
@प्रतिभेचे कोंबImage removed. असे कापून सरळ करणे योग्य आहे का?>>>Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sun, 04/07/2013 - 13:45 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Mon, 04/08/2013 - 09:14 नवीन
छाती आणि छाता, गोटी आणि गोटा मत आणि मु* तांबी आणि तांब्या गोळी आणि गोळा विडी आणि विडा टक्कल आणि अक्कल दाढि आणि दाढ कुल आणि कुल्ला रडा आणि राडा दारा आणि दारु नारा आणि नारु पारा आणि पारु वारा आणि वारु समान आणि सामान हे पण एक समान अशी काव्यमाला लवकर लिहा अशी नम्र विनंती
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Mon, 04/08/2013 - 11:31 नवीन
नव खंडाची वसुंध्ररा ही सकळ प्राणी मात्रांची आई जीवन देते सर्व विश्वाला नमस्कार माझा धरणीमातेला खुपच छान
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 25 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 37 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 41 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा