Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

तू, मी अन…..!!!

फ — फिझा, Fri, 04/05/2013 - 05:50
तू, मी अन…..!!! तप्त निखारे आणि वाऱ्याची झुळूक , रेतीमध्ये लिहिलेली धूळ त्यावर समुद्राची लाट .... …… तू, मी अन वारा .......सगळेच दिशाहीन ...!! पेटलेली शेकोटी फुललेली आग , उजेड देणारा दिवा जाळणारी मात्र वात…. ….. तू, मी आणि धरणी .....उरात फक्त धगधगणारा ओलावा… !! समुद्राला साथ ओळखीच्या किनाऱ्याची , चंद्राला त्याच्या टिपूर चांदण्यांची …. …… तू, मी आणि वाळ्वंट .....साथीला फक्त मृगजळ ....!! सुर्य फक्त प्रकाशात दिसणारा , चंद्र अंधारातही लोभसवाणा ….. ….. तू, मी आणि स्वप्न ....... डोळ्यांपुढे दिवसरात्र…..!! कथा कधीच संपली,डोळेही पुसले, उसासा टाकला, मन अजून आठवणीत व्यस्त …. .... तू, मी आणि ढग ....बरसुनही परत दाटून आलेले !! हा पाऊस सतत बरसणारा जगही आता चिंब भिजलेलं … ..... तू, मी आणि चातक ...... अजूनही वाट पाहतोय ....!! तू कधीतरी येशील ….हि फक्त एक आशा ‘तू आहेस’ म्हणून ‘माझे असणे’ ..... तू, मी आणि पुरावा ......श्वास चालू आहेत अजून ...इतकाच !!! ____फिझा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1638 views

💬 प्रतिसाद
प
पक पक पक Fri, 04/05/2013 - 09:48 नवीन
:)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 04/05/2013 - 14:40 नवीन
मस्त! अगदी ड्रमाटिक!
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Fri, 04/05/2013 - 21:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments
इ
इन्दुसुता Fri, 04/05/2013 - 23:54 नवीन
आवडली.
तू, मी आणि पुरावा ......श्वास चालू आहेत अजून ...इतकाच !!!
हे विशेष आवडले.
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 04/06/2013 - 15:19 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Sat, 04/06/2013 - 17:51 नवीन
आवडली. जास्त संवेदनाक्षम लोकांची कधी कधी फार भीती वाटते.
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal Sun, 04/07/2013 - 07:13 नवीन
कविता ऊत्तम झाली आहे
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा