Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

शेतकर्‍याची आत्मह्त्या (फाशी)

B — Bhagwanta Wayal, Wed, 04/03/2013 - 12:08
आला सोसाट्याचा वारा गेले छ्प्पर ऊडुन। मातीच्या चार भिंती गेल्या पाण्यात बुडून॥ गोठ्यातील जनावरे गेली जलप्रवासाला। शेत जमिनही त्याची तिचा पिकपात झाला॥ आली सरकारी फौज गेली पहाणी करुन। झालेले नुकसान म्हणे देऊया भरुन॥ पूर्ण झाले वर्ष एक नाही मदत पोह्चली। सावकाराच्या कर्जापाई त्याची कंबर खचली॥ झाला कर्जाचा डोंगर चिंता मनाला वाटली। खचले आत्मबळ त्याचे "फाशी" झाडाला घेतली॥

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 1924 views

💬 प्रतिसाद
न
नानबा Wed, 04/03/2013 - 12:10 नवीन
गोठ्यातील जनावरे गेली जलप्रवासाला। शेत जमिनही त्याची तिचा पिकपात झाला॥
वाचून चर्रर्रर्रर्रर्रर्र झालं मनात.
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Wed, 04/03/2013 - 15:02 नवीन
वाचुन मन सुन्न झाले... .....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/03/2013 - 15:07 नवीन
कवितेतील आशय उत्तमपणे कवितेत उतरला आहे. पण शीर्षक काही पटलं नाही. म्हणजे माझ्या कवितेत शेतकरी आत्महत्त्या करतो हे वाचा अशा हेतूचे शीर्षक वाटले. पुढील कवितेसाठी शुभेच्छा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhagwanta Wayal गुरुवार, 04/04/2013 - 07:32 नवीन
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार !!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 04/04/2013 - 08:20 नवीन
ह्म्म..
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 04/04/2013 - 08:38 नवीन
:(
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी गुरुवार, 04/04/2013 - 09:27 नवीन
सुन्न!!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा