शोध....... माझा
मंडळीनो, हा माझा मिपावर टंकण्याचा पहीलाच प्रयत्न आहे..... गोड मानून घ्या एवढीच विनंती....
हा रस्ता दूर जातसे,
परत न येण्यासाठी......
सोबतीला कोणी नसे,
साथ देण्यासाठी......
पण, मला चालावेच लागणार,
काहीतरी शोधण्यासाठी......
मनात आहेत दुर्दम्य आकांक्षा,
माझ्यातल्या मी साठी......
कोणी साथ द्या, अगर नका देउ......
मला चालावेच लागणार,
काहीतरी शोधण्यासाठी......
माझ्यातल्या मी साठी......
💬 प्रतिसाद
स
सस्नेह
Tue, 04/02/2013 - 19:02
नवीन
चालण्यासाठी / शोधण्यासाठी शुभेच्छा !
- Log in or register to post comments
प
पक पक पक
Wed, 04/03/2013 - 14:59
नवीन
मंडळीनो, हा माझा मिपावर टंकण्याचा पहीलाच प्रयत्न आहे..... गोड मानून घ्या एवढीच विनंती....
इथे गरमा गरम साजुक तुपातल्या जिलब्या मिळ्तील अशी पाटी लावुन टाका म्हण्जे झाल.. ;)
- Log in or register to post comments
ढ
ढंप्या
गुरुवार, 04/04/2013 - 06:07
नवीन
@ स्नेहातै..... धन्यवाद.
आणि पका काका..... तुम्ही सांगताय तशी पाटी छापून द्याकी, नक्कीच लावतो ..... बाकी अस्मादिकांचा तो वीक पॉईंट आहे... धन्यवाद...
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 04/04/2013 - 09:05
नवीन
अशा रस्त्यावर कोण कशाला साथ द्यायला येईल?
=)) =))
- Log in or register to post comments
ढ
ढंप्या
गुरुवार, 04/04/2013 - 16:25
नवीन
अरे हो की हे तर लक्षातच आले नाही........ च्यायला फुक़ट दुसर्यांची वाट पाहत बसलो....
- Log in or register to post comments
स
सासुरवाडीकर
गुरुवार, 04/04/2013 - 18:22
नवीन
आखरी रास्ता...!
- Log in or register to post comments
स
सासुरवाडीकर
गुरुवार, 04/04/2013 - 18:27
नवीन
आखरी रास्ता...!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/04/2013 - 19:35
नवीन
छान जिलबि....आंम्ही एल्बी...! =)) चालु द्या ;-)
- Log in or register to post comments