Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जे न देखे रवी...

गाय आणि वासरु

र — राजा सोव्नी, Sun, 03/31/2013 - 14:29
मन गाय प्रेम तिचे वासरू, मन गाय दुख: तिचे वासरू, मन गाय वासना तिचे वासरू, मन गाय दंभ तिचे वासरू, मन गाय क्षमा तिचे वासरू, मन शांत तुम्ही फुलपाखरू.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5411 views

💬 प्रतिसाद
श
शुचि Mon, 04/01/2013 - 06:20 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Mon, 04/01/2013 - 15:45 नवीन
देह वात : प्रेम ज्योत । जीवन नदी : प्रेम समुद्र ।। जन्म चूक : प्रेम शुद्धिपत्र । हृदय दगड : प्रेम शिल्प।। जन्म बीज : प्रेम फळ।। विश्व द्वैत : प्रेम अद्वैत। सर्व शून्य : प्रेम पिंड। मनुष्यजात माया : प्रेम अमर ।। वैरमुत्थुंच्या काव्याची आठवण करू देणारे आपले काव्य मस्त लिहिलेय...
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 04/02/2013 - 16:13 नवीन
तुम्ही जसं फुलपाखरासाठी वासराला आणलंय ना, तसं आम्ही सगळे 'धर' आणलेत पकडून! मन धन तुम्ही लक्ष्मीधर मन धीर तुम्ही धैर्यधर मन विद्या तुम्ही विद्याधर मन 'साय' तुम्ही 'लीलाधर'
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sun, 04/07/2013 - 13:28 नवीन
मन 'साय' तुम्ही 'लीलाधर'
Image removed.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 04/07/2013 - 16:42 नवीन
आला रे आला विडंबनासाठी कच्चा माल आला!!
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 04/07/2013 - 17:00 नवीन
< मन हात त्याला हाताचे बोट मन पाय त्याला काट्याची टोच मन डोळे त्याला गरज नजरेची मन मेंदू त्याला बळकटी कवटीची मन तन त्याला शरीराचे शरीर मन धन त्याला नेई कोणी चोर >
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 7 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 21 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 27 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा