Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

रताळ्याची खिर.

ज
ज्योति प्रकाश
Sun, 03/10/2013 - 11:48
साहित्यः-१)रताळ्याच्या कापलेल्या फोडी.(चकत्या) २)चवीप्रमाणे गूळ. ३)चिमूटभर मीठ. ४)दोन मोठे चमचे भिजवलेला सबूदाणा. ५)नारळाचे दूध्.(जाड व पातळ) ६)वेलचीपूड. ७)साजूक तूप. कृती :-रताळ्याच्या फोडी पाणी घालून शिजत ठेवाव्या.थोड्या शिजल्या की त्यात भिजवलेला साबूदाणा घालावा. गूळ व मीठ घालून फोडी शिजेपर्यंत ढवळत राहावे.फोडी शिजत आल्या की त्यात पातळ नारळाचे दूध घालावे व उकळी येऊ द्यावी.मग त्यात नारळाचे जाड दूध घालावे.उकळले कि त्यात वेलचीपूड व साजूक तूप घालून गॅस बंद करावा.थंड किंवा गरम कसेही सर्व्ह करा.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4414 views

💬 प्रतिसाद
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 03/10/2013 - 11:56 नवीन
शकर कंद मला आवडते..शकर कंद उकडायचे ..कपभर दुधात कुस्करायचे वर साखर..मस्त लागते.. हा खिर प्रकार करुन बघणार
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sun, 03/10/2013 - 11:59 नवीन
अगदी बरोबर.. मला पन ते फक्त उकडुन, त्यात दुध, साखर आणि तुप घालुन खायचे.. खुप आवडते.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sun, 03/10/2013 - 12:01 नवीन
ज्योति ताई.. रताळ्याची खिर आवडली. :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 03/10/2013 - 12:01 नवीन
मस्त पाकृ!
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 03/10/2013 - 12:36 नवीन
छान दिसते :)
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Sun, 03/10/2013 - 12:37 नवीन
मस्तच :)
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Sun, 03/10/2013 - 12:38 नवीन
मस्तच :)
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 03/10/2013 - 12:40 नवीन
रताळ्याची खीर पण आवडते. फक्त नारळाचे दूध घालून कधी केली नाही..
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sun, 03/10/2013 - 14:41 नवीन
मला आवडेल ही खीर :) http://mejwani.in/
  • Log in or register to post comments
र
रेवती Sun, 03/10/2013 - 15:34 नवीन
वेगळ्या प्रकारची पाकृ आवडली.
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Mon, 03/11/2013 - 03:55 नवीन
वेगळा पदार्थ आवडला.करुन बघायला आवडेल.
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Mon, 03/11/2013 - 03:59 नवीन
नविन पाकृ आवडली. ज्योती मी रताळं उकडुन किंवा भाजून नंतर ते सोलुन, कुस्करुन त्यात सायीचं दुध आणि साखर घालुन फार घट्ट्/पातळ नाही असं करते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा