Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

बेसन पोळ्या -

न
निवेदिता-ताई
Wed, 03/06/2013 - 09:42
अर्थात बेसन धिरडी. एक झकास तोंडीलावणे साहित्य - एक वाटी बेसन पिठ,हळद चिमुटभर, हिंग एक टी.स्पुन, कोथिंबीर भरपुर बारीक चिरलेली, थोडासा ओवा, लाल तिखट ज्याचे त्याचे आवडीनुसार, मिठ चवीनुसार, तेल थोडे. कृती -- तेल सोडुन वरील ईतर सर्व साहित्य एकत्र कालवावे, बेसनपिठाच्या गुठळ्या होवु देवु नये. नॉनस्टीक तव्यावर थोडे तेल पुसटसे लावावे, व त्यावर हे पिठ थोडे थोडे घालून पातळसर पसरावे....एक दोन मिनिटांनी पुन्हा धिरडे उलटवुन भाजावे...झाले आपले झकास तोंडीलावणे तय्यार.........

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8809 views

💬 प्रतिसाद
द
दिपक.कुवेत Wed, 03/06/2013 - 10:04 नवीन
पण फोटो कुठाय ताई! ह्यात बारिक चीरलेला टोमॅटो पण छान लागतो आणि तिखटाएवजी हिरवी मिरची...अर्थात ज्याची त्याची आवड!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश Wed, 03/06/2013 - 10:48 नवीन
फोटू?????????????????
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Wed, 03/06/2013 - 17:47 नवीन
बाय डिफॉल्ट ताई,अहो फोटो कुठे आहे ?
  • Log in or register to post comments
म
मिहिर Fri, 03/08/2013 - 14:07 नवीन
शीर्षकात पोळ्या का म्हटले आहे? बेसन पोळी वेगळी असते इतर गुळ, पुरण वगैरे पोळ्यांसारखी.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Fri, 03/08/2013 - 14:37 नवीन
तुम्ही तोंडीलावणं म्हणताय तर याला आमच्या भागात पोळा म्हणतात. पाहिले नाही कधी, पण मी जे वर्णन ऐकलेय त्यावरून असे वाट्ते.
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/08/2013 - 14:47 नवीन
निवेदिताताई म्हणजे खरंच एकेक हटके रेसिपी देत असतात. कौतुक करावं तितकं कमी. ही रेसिपी म्हणजे इतकी अनवट आहे की बेसनाचं असं काही करता येऊ शकतं असा विचारही आला नाही कधी.
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Sat, 03/09/2013 - 10:39 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Fri, 03/08/2013 - 18:59 नवीन
मस्त पाकृ ताई.... माझ्या बाबांची आवडती डिश... कुठली भाजी आवडली नाही कि आई पटकन हे धिरडे करुन द्यायची.
  • Log in or register to post comments
द
दीपा माने Fri, 03/08/2013 - 19:30 नवीन
अगदी आवडीची आहे. ताई तुमच्या पाकृ खुपच आवडतात तरी वरचेवर देत जाणे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/09/2013 - 11:06 नवीन
फोटो असता तर बेसनाच्या पोळ्या करुन पाहिल्या असत्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sun, 03/10/2013 - 09:05 नवीन
मला ह्याचाप्रकाराची मुगाची धिरडी खूप आवडतात . हेही छानच लागत असणार . http://mejwani.in/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    23 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    23 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    23 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    23 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    23 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा