होममेड चॉकलेट
लेकाची चॉकलेटच्या वड्यांची फर्माईश आली, आणि रुचिराची आठवण झाली. कमलाबाई ओगले यांच्या रुचिरातील ही चॉकलेटची क्रुती!!
साहित्य: सहा चमचे कोको पावडर, अर्धी वाटी लोणी, एक सपाट वाटी दूध पावडर, दिड वाटी साखर.
क्रुती: साखर बुडेपर्यंत पाणी घालून एक तारी पाक करावा. त्यात दूध पावडर, कोको घावे. चांगले एकजीव करावे. त्यात लोणी घालून चांगले शिजवावे. शिजताना सारखे ढवळावे. गोळा होत आला की खाली उतरून घोटावे. ताटात थापून वड्या पाडाव्यात. आपल्या आवडीप्रमाणे पॅक कराव्या.
💬 प्रतिसाद
त
त्रिवेणी
गुरुवार, 02/28/2013 - 06:51
नवीन
मस्त. मी चॉक्लेटचे स्लॅब वापरुन करते. तेवढाच शॉर्टकट.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 02/28/2013 - 07:04
नवीन
- Log in or register to post comments
प
पिंगू
गुरुवार, 02/28/2013 - 07:27
नवीन
झकास आहे चॉकलेट..
- Log in or register to post comments
म
मनीषा
गुरुवार, 02/28/2013 - 10:52
नवीन
छान पाककृती.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 02/28/2013 - 13:26
नवीन
रुचिरा नवे आले होते तेव्हा माझी आई बरेचदा करायची. आता त्यातले अर्धी वाटी लोणी वगैरे साहित्य वाचून मी त्याच्या वाटेला जात नाही.
- Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल
गुरुवार, 02/28/2013 - 13:48
नवीन
लहान असताना आईने खूप बनवून खाऊ घातल्या :)
आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद
फोटो छान आहे :)
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/28/2013 - 13:32
नवीन
वड्या पाडलेला फोटू आवडला.
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
Mon, 03/04/2013 - 08:38
नवीन
कुठे आहे फटु........
- Log in or register to post comments
न
नेहरिन
गुरुवार, 02/28/2013 - 16:29
नवीन
- Log in or register to post comments
न
नेहरिन
गुरुवार, 02/28/2013 - 16:30
नवीन
- Log in or register to post comments
स
सूड
गुरुवार, 02/28/2013 - 16:39
नवीन
छान !! पण सध्या वर्ज्य आहे.
- Log in or register to post comments
N
nishant
गुरुवार, 02/28/2013 - 17:47
नवीन
चॉकलेट म्ह्टल कि आवड्णारच!!
- Log in or register to post comments
न
नेहरिन
गुरुवार, 02/28/2013 - 18:22
नवीन
- Log in or register to post comments
न
नेहरिन
गुरुवार, 02/28/2013 - 18:30
नवीन
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 02/28/2013 - 19:53
नवीन
नका ना राव असे छळू.
- Log in or register to post comments
श
शुचि
गुरुवार, 02/28/2013 - 19:58
नवीन
धावत पळत जाऊन व्हेन्डिंग मशिनमधून ग्रँड्मा चॉकोलेट चिप कुकीज आणल्या.
- Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत
Sat, 03/02/2013 - 12:03
नवीन
लगेच खाव्याश्या वाटतायत
- Log in or register to post comments
अ
अनन्न्या
Sat, 03/02/2013 - 15:57
नवीन
सर्वांचे आभार!!
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Mon, 03/04/2013 - 07:41
नवीन
आवडल बुवा चॉकलेट !
http://mejwani.in/
- Log in or register to post comments
ज
जयवी
Mon, 03/04/2013 - 08:31
नवीन
अनन्या.........चॉकलेट सुपरहीट झालं गं.......तुला मनापासून धन्यु....... :)
- Log in or register to post comments