Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मिसळ आणि पाव

ब
बज्जु
Mon, 02/18/2013 - 11:12
माघी गणेशोत्सव, २०१३, विष्णूनगर, ठाणे - पाककला स्पर्धा - विषय - मिसळ पाव काही रसरशीत कलाक्रुती येथे देत आहे. ही मिसळ खाल्ल्यावर आपली अवस्था मिसाईल सारखी होईल नाही :):)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 17343 views

💬 प्रतिसाद
M
Mrunalini Mon, 02/18/2013 - 11:20 नवीन
बापरे... बघुनच तोंपासु.... आता एकदा करायलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/18/2013 - 11:30 नवीन
तोंपासु....तोंपासु....तोंपासु.... :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 02/18/2013 - 11:34 नवीन
सुभानल्ला! हाय हाय!
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/18/2013 - 11:37 नवीन
ओ डाएट वर आहे हो....असे फोटो टाकुन का गरीबाला जळवता आहात? ;) डाएट गेलं चुलीत आता...मिसळ हाणायला पाहीजे आता कुठेतरी झणझणीत...:P :P
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Mon, 02/18/2013 - 11:37 नवीन
छळ छावणी आहे ही!
  • Log in or register to post comments
स
सुखी Fri, 03/28/2014 - 16:22 नवीन
+१००००००००
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Mon, 02/18/2013 - 11:41 नवीन
मिसळी पाहून खपलो आहे! इतकं पाणी सुटलं तोंडाला की डिहायड्रेशन व्हायची वेळ आलीये.
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Mon, 02/18/2013 - 11:45 नवीन
पाकृ सेक्शनमध्ये धागा टाकलात तेंव्हा वाटल,मिसळ पावच्या पाकृ दिल्या असतील...उत्साहाने धागा उघडला तर फक्त फोटो,निराशा केलीत आणि फक्त फोटो बघुनच तोंपासु, ते वेगळेच
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 02/18/2013 - 12:09 नवीन
ओहो.. क्या बात .. क्या बात.. क्या बात...
  • Log in or register to post comments
N
nishant Mon, 02/18/2013 - 12:17 नवीन
एक्स्ट्रा पाव नि रसा बि मिळल काय? ;) बज्जुराव ?
  • Log in or register to post comments
च
चेतन माने Mon, 02/18/2013 - 12:23 नवीन
भूक लागायच्या वेळेला असे फोटू टाकू नये...... जिभेला आणि मनाला आवर घालणे कठीण जाते !!! तोंपासु... तोंपासु... तोंपासु ........
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 02/18/2013 - 12:30 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुत्रधार Mon, 02/18/2013 - 13:14 नवीन
+१
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Sun, 03/30/2014 - 09:25 नवीन
+ ४२० + ४२० =+८४०
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Mon, 02/18/2013 - 12:37 नवीन
मस्त!!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Mon, 02/18/2013 - 12:51 नवीन
नुसत्या मिसळिचे एवढे नाविध प्रकार पाहुनच भुक परत चाळवली (आत्ताच जेवलो असलो तरी)
  • Log in or register to post comments
B
balasaheb Mon, 02/18/2013 - 12:59 नवीन
झक्कास
  • Log in or register to post comments
ख
खादाड Mon, 02/18/2013 - 13:30 नवीन
अ़़क्षरशः तोंडाचा तलाव झाला !! एक नं चा फोटो एक लंबर आहे !!!
  • Log in or register to post comments
म
मैत्र Mon, 02/18/2013 - 15:11 नवीन
काय त्रास आहे.. इथे वडा सुद्धा धड मिळत नाही. मिसळ कुठली.. भयंकर जळजळ झाली आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 02/18/2013 - 15:15 नवीन
पहिलाच फोटो खल्लास आहे! पण ते खाऊ शकेन असे वाटत नाही, तिखट जाळेस्ट असेल ते! मस्त :)
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Mon, 02/18/2013 - 18:10 नवीन
सगळे अप्रतिम फोटो बघून मिसळ खावीशी वाटते आहे..आता बनवावी लागेल लवकरच :)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 02/18/2013 - 18:48 नवीन
असे फोटो टाकण्याआधी warning द्या हो. उद्या मामलेदाराची मिसळ(ठाणे) खाण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 02/19/2013 - 03:05 नवीन
धारातिर्थी !!
  • Log in or register to post comments
K
kanchanbari Tue, 02/19/2013 - 07:08 नवीन
काही जादु येत असती तर या फोटोतुन एक तरी मिसळीची प्लेट गडप केली असती इथे तर मिसळ काय या मिसळीची अशी लज्जतदार शेव पण नाही मिळत. दया करत जा हो. एवढा त्रास देने बरे नाही.
  • Log in or register to post comments
श
शुचि Tue, 02/19/2013 - 07:10 नवीन
मला यातली कोणतीही चालेल पण कुणीतरी द्या तर :(
  • Log in or register to post comments
व
विलासिनि Tue, 02/19/2013 - 08:36 नवीन
मिसळीचा मस्त मूड बनलेला आहे. चाखल्याशिवाय पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 02/23/2013 - 18:10 नवीन
पाहवत नाहीये....हाणा .,.....
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Sat, 02/23/2013 - 18:13 नवीन
आत्ता ठीक असणारा नवरा...एका एकी आरडा ओरडा का करतो आहे .....ह्या वेळी मिसळ मागायची पण चोरी...खरोखर छळ छावणी आहे ह....
  • Log in or register to post comments
म
मिलिन्द भागवत Sun, 04/28/2013 - 03:16 नवीन
अतिशय सुन्दर चित्रे आहेत मिसल पावाचि बचुन मन हर्खुन गेले
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Sun, 04/28/2013 - 09:29 नवीन
बघुनच तोंपासु....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 04/28/2013 - 15:04 नवीन
..................!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 03/28/2014 - 19:25 नवीन
आपण कधी कट्टा केला तर तुमच्या समोर बसून झणझणीत मिसळ खाईल आणि तुम्हाला देणार नाही :) हे फोटो म्हणजे छळ छावणी आहे.
  • Log in or register to post comments
भ
भ ट क्या खे ड वा ला Sun, 03/30/2014 - 11:27 नवीन
झणझणीत, बेफाट. लहानपणी कीर्तन ऐकताना एका कीर्तनकार बुवांनी या चविष्ट पा कृ. बद्दल एक गैरसमज करून दिला होता. म्हणे आदल्या रात्रीचे उरलेले पदार्थ एका तिखट जाळ रश्यात कालवतात आणि मिसळ म्हणून विकतात. आज कुठे ते बुवा भेटले तर............ जाऊ दे कदाचित रात्री कीर्तनात असे सांगून सकाळी हाणत असतील ते सुद्धा.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 04/01/2014 - 15:45 नवीन
फोटो अति सुंदर. जाड चष्मा असल्या मुळे लिहिलेले वाचता आले नाही. बाकी.मिसळला एकदम नव्या नवरी सारख सजविले आहे, अरे पाव पण जरा लोणी वैगरे लाऊन सजवायला पाहिजे होत. लक्ष्मी नारायणाचा जोड शोभला असता.
  • Log in or register to post comments
श
शिद Tue, 04/01/2014 - 17:32 नवीन
एकसोएक आहेत सगळे मिसळींचे फोटो... पहिल्या फोटोतली तर्री पाहुन मामलेदारच्या मिसळीची आठवण येत आहे पण...
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा