Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

लाल मीर्ची लसुण चटणी

र
रश्मि दाते
Sat, 02/16/2013 - 14:36
ओल्या लाल मीर्ची चे तुकडे १ वाटी लसुण १/२ वाटी जीरे १ चमचा लींबाचा रस आवडीप्रमाणे मिट चवीप्रमाणे फोडणी करीता तेल १/४ वाटी मोहोरी १ चमचा जीरे १ चमचा हींग मीक्सर मधे लसुण्,जीरे,मीर्च्याचे तुकडे मिट घालुन वाटुन घ्या. त्यात लिंबु पीळुन घ्या.वरुन फोड्णी घाला भाकरी,पोळी किंवा ब्रेड बरोबर म्स्त लागते

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8693 views

💬 प्रतिसाद
प
पक पक पक Sat, 02/16/2013 - 15:36 नवीन
ल्ळ्य भारीळ... :tongue: तोंडाला पाणी सुट्ले
  • Log in or register to post comments
न
नितिन महाजन Sat, 02/16/2013 - 15:50 नवीन
सहमत आहे खरच तोंडाला पाणी सुट्ले वाचुन.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Sat, 02/16/2013 - 17:14 नवीन
वा.... मस्त... तोंपासु :)
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Sat, 02/16/2013 - 18:53 नवीन
पण फटु कुठे आहे?????
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 02/16/2013 - 19:05 नवीन
ह्येच म्हनायलो... फोटू हवा...फोटू .... Image removed.फो...............टूऊऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
प
पक पक पक Sun, 02/17/2013 - 03:41 नवीन
फोड तु ,कि बोर्ड फो........ड्तुतुतुतुतुतुतुतुत.... ;)
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sun, 02/17/2013 - 05:47 नवीन
वर्‍हाडी खर्डा ? फोटो का टाकला नाही
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Sun, 02/17/2013 - 18:16 नवीन
सुहास तुला हवी होती ना ही रेसेपी,फोटो उप्लोअद नव्हता रे,पाहीन पुन्हा प्रयत्न करुन.
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Sun, 02/17/2013 - 18:17 नवीन
अपलोड ;)
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sun, 02/17/2013 - 06:10 नवीन
फोटो हवा होता. बाकी मीठ हा शब्द meeTH असा टाईप करा.
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Sun, 02/17/2013 - 18:23 नवीन
घन्यवाद्,सवय मोडली टंकायची त्यामुळे चुकले.
  • Log in or register to post comments
प
पिंगू Sun, 02/17/2013 - 08:20 नवीन
तोंडचे पाणी पळवले रे.. बरे झाले फोटु नाही दिला ते.. - पिंगू
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sun, 02/17/2013 - 08:30 नवीन
बाकी पाकृ एकदम ठसकेबाज.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Sun, 02/17/2013 - 08:48 नवीन
कित्ती दिवसांपासून मी ही पा.कृ. शोधत होते. धन्यवाद !
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Sun, 02/17/2013 - 18:20 नवीन
करुन पाहा मग सांगा आवडली का.
  • Log in or register to post comments
B
bharti chandanshive१ Mon, 02/18/2013 - 05:28 नवीन
खरच छान आहे
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Mon, 02/18/2013 - 05:58 नवीन
वर्हाडी ठेचा...भारिच...:)
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Mon, 02/18/2013 - 06:41 नवीन
पण एवढ्याश्या चटणीसाठी एवढीइइइइइ फोड्णी का????
  • Log in or register to post comments
र
रश्मि दाते Mon, 02/18/2013 - 09:28 नवीन
ताई,मिर्च्या बाघत नाहीत आणि शिवाय जास्त तेल टाकल्यामुळे खराब न होता टीकतेही चटणी फ्रिज शीवाय
  • Log in or register to post comments
श
श्रिया Mon, 02/18/2013 - 09:16 नवीन
झक्कस! पण फोटो मिस केला.
  • Log in or register to post comments
K
kanchanbari Tue, 02/19/2013 - 15:20 नवीन
छानच. आम्ही जरा वेगळी करतो. यात थोडी चिंच आणी थोडा गुळ टाकतो. गोड आंबट...
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी गुरुवार, 02/28/2013 - 06:47 नवीन
ही चटणी आणि कळण्याची भाकरी. आठवणीनेच त्रास होतो.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Mon, 03/04/2013 - 07:45 नवीन
आजी असाच काहीतरी प्रकार बनवायची , कधीपासून हि चटणी खाल्ली नाही आज आजीची आठवण झाली http://mejwani.in/
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा