Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

सांदण

श
श्रीयुत संतोष जोशी
Tue, 07/01/2008 - 08:47

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 4773 views

💬 प्रतिसाद
व
विसोबा खेचर Tue, 07/01/2008 - 09:52 नवीन
संतोषशेठ, केवळ अप्रतिम पाकृ! आमची अतिशय आवडती...! :) आपला, (सांदणंप्रेमी) तात्या देवगडकर.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 07/01/2008 - 09:58 नवीन
पाककृतीवरुन असे वाटतेय की सांदण खायला नक्की मजा येईल धन्यवाद संतोषशेठ.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/01/2008 - 10:29 नवीन
बर्‍याच वर्षां पुर्वी जेव्हा कोकणातला नातेवाईकांकडे गेलो होतो तेव्हा हा पदार्थ खाल्ला होता...आज परत आठवण आली.. (खादाड) मदनबाण.....
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 07/01/2008 - 15:07 नवीन
एकदम लहान असताना खाल्ली होती सांदणं....बरका फणसाचे गरे आम्हाला कुठुन मिळायला....:( मस्त पाक्रु...
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 07/01/2008 - 17:27 नवीन
बरका फणस कुठे मिळणार :-( पण अति-पिकलेल्या केळ्याचे, आमरसाचे, किसलेल्या काकडीचे, असेच सांदण करता येते. पाककृती वरच्यासारखीच. ओली हळद कुंडीतसुद्धा रुजून त्याचे झाड येते :-) त्यामुळे आजकाल जपूनजपून माझ्या घरी सांदणात हळदीचे पानही पडते. यानेसुद्धा अस्सल कोकणी चव येते - हळदीचे पान मिळाले तर जरूर वापरावे. सांदणाक गोयांत "धोणास" अशे नांव आसा.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 07/01/2008 - 20:17 नवीन
सांदणे मस्त. काकडीची कल्पना छान. अवांतर - आमच्या घरी काकडीचे गोड किंवा तिखट घावनही करतात.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 07/01/2008 - 20:19 नवीन
तांदुळाच्या पिठात घालून करतात का घावन? अजून कय घालतात? "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 07/01/2008 - 21:08 नवीन
तांदळाच्या पिठातच. अजून फक्त गूळ, थोडे तेल, चवीला मीठ. फक्त ते घट्टसर भिजवावे लागते, काकडीलाही पाणी सुटते, त्यामुळे पाणी बघूनच घालायचे, नाहीतर ते तव्याला चिकटतात. काहीजण त्यात थोडी कणीकही घालतात /जिरे/कोथिंबीर घालतात असे वाचून आहे! पण आमच्याकडे गोडच घावन करीत.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 07/01/2008 - 17:40 नवीन
मस्त माहीती..केळ्याचं तर नक्की करता येईल्....करुन पाहिन नक्की..धन्यु धनंजय! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/01/2008 - 17:44 नवीन
आता पाकृ कळल्यावर जास्त त्रास होतो आहे ;( (अज्ञानात सुख असते ते असे! ;)) कधी खायला मिळेल कोण जाणे? =P~ चतुरंग
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 57 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा