Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

ईमली - तील के चावल

द
दिपक.कुवेत
Tue, 12/18/2012 - 08:37
Bhat साहित्यः १. शीजवलेला मोकळा भात - २ वाटया २. पांढरे तीळ - २ मोठे चमचे (हलकेसे सोनेरी परतुन घेणे) ३. चींचेचा कोळ - १/२ वाटि ४. कडिपत्ता - ४ ते ५ पानं ५. साधं लाल तिखट - १ चमचा ६. हळद - १/२ चमचा ७. आलं / लसुण पेस्ट - १ चमचा ८. चवीनुसार मीठ ९. तेल - १ पळि १०. डिप फ्राय केलेले कांदे - २ (थोडा सजावटिसाठि बाजुला ठेवावा) ११. कोथिंबीर कृती: १. प्रथम भात मोकळा शीजवुन घ्यावा (फ्राईड राइस ला घेतो तसा) किंवा शीळा भात उरला असेल तर तो घ्यावा २. मध्यम आचेवर एका कढईत १ पळि तेल टाकुन कडिपत्ता आणि आलं / लसुण पेस्ट टाकावी ३. पेस्ट चांगली परतली कि हळद / तिखट टाकावे ४. नंतर त्यात चींचेचा कोळ टाकावा ५. १ ते २ मी. परतुन शीजवलेला भात टाकावा व हलक्या हाताने मिसळावे ६. आता परतलेले तीळ, डिप फ्राय केलेले कांदे, चवीनुसार मीठ, बारिक चीरलेली कोथिंबीर टाकुन अलगद परतावे व ५ मी. गॅस बंद करावा ७. सर्व करतेवेळी वरुन तळलेला कांदा / कोथिंबीर घालुन आवडत्या लोणच्या / पापडा सोबत खायला द्यावे टिपा: १. चींचेच्या आंबटपणानुसार कोळाचे प्रमाण ठरवावे अन्यथा भाताची नुसती आंबट चव लागेल चला तर मग...करा आणि कळवा! शुभेच्छा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3712 views

💬 प्रतिसाद
ह
ह भ प Tue, 12/18/2012 - 09:32 नवीन
श्ळर्रप.. तोंडाला पाणी सुटलं.. कधी येउ कुवेतला?
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 12/18/2012 - 09:37 नवीन
छान दिसतेय डिश.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 12/18/2012 - 09:40 नवीन
त्रासदायक मिपाकरांच्या लिस्टात स्थान मिळवताय लवकरच, शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 12/18/2012 - 10:33 नवीन
माफी असावी...परत असली चुक होणार नाही ह्याची खबरदारी नक्किच घेइन
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Tue, 12/18/2012 - 11:17 नवीन
अरे व्यनितुन लिहिलं आहेच इथं पण लिहितो, त्रासदायक म्हणजे, मा. गणपा, मृणालिनी, सानिका, स्वाती दिनेश वगैरे करणे आणि सजवणे पेश्शल मिपाकर.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 12/18/2012 - 13:44 नवीन
मस्त प्रकार आहे आणि सोप्पा. रात्रीच्या मिनिजेवणाला तर एकदम फिट्ट!
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 12/18/2012 - 17:29 नवीन
ओ माय गॉड...........कसलं पाणी सुटलंय तोंडाला...........दीपक.......अरे घरी तरी बोलाव जेवायला ;)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Wed, 12/19/2012 - 07:06 नवीन
अगदि कधिहि हक्काने ये....मस्त बेत करु
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा