Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

स्ट्रॉबेरि - बनाना स्मुदि...

द
दिपक.कुवेत
Mon, 12/17/2012 - 09:13
Smoothie उन्हाने अंगाची काहीली झाल्यावर ह्या थंडगार स्मुदिचा आस्वाद घ्या आणि मोठे/बच्चे कंपनीला खुश करा... साहित्यः १. स्ट्रॉबेरि - ८ ते १० २. पीकलेली केळि - २ ३. दहि - १/२ कप ४. साखर - २ ते ४ चमचे ५. बर्फ - ६ ते ८ तुकडे कॄती: १. स्मुदि करण्याआधि १/२ तास सर्विंग ग्लास (रिकामे) फ्रिजर मधे ठेवेणे २. ब्लेंडर मधे सर्व साहित्य एकत्र करुन मिश्रण स्मुथ होईपर्यत फिरवणे ३. स्मुदि सर्विंग ग्लास मधे ओतुन पुदिन्याची पानं कींवा मधुन चीरलेल्या स्ट्रॉबेरि ने सजवावे टिपा: १. ग्लास फ्रॉस्ट केल्याने स्मुदि थंड राहण्याचा काळ वाढतो २. केल्यानंतर लगेच सर्व करावी म्हणजे बर्फाचं पाणि होउन स्मुदि पानचट होणार नाही ३. साखरेचं प्रमाण स्ट्रॉबेरि / दह्याच्या आंबटपणानुसार ठरवावे ४. बर्फ घालणे एच्छीक आहे...पण क्रश्ड बर्फाचे तुकडे स्मुदिची चव अजुन वाढवतात ५. मी साधं दहि वापरलं आहे पण जर आवडत असेल आणि मीळालं तर फ्लेवर्ड दहि पण वापरु शकता ६. हेल्थ / डाएट कॉन्शस वाल्यांनी लो फॅट दहि व साखरे एवजी मध घालावे

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3444 views

💬 प्रतिसाद
क
कपिलमुनी Mon, 12/17/2012 - 09:17 नवीन
मस्त आहे ..उद्या करून पहातो
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 12/17/2012 - 13:52 नवीन
पण तरी नाही खाणार!
  • Log in or register to post comments
अ
अमोल खरे Mon, 12/17/2012 - 14:24 नवीन
खल्लास. महाबळेश्वरला फार छान मिळते. खुप पुर्वी खाल्ली होती.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 12/17/2012 - 19:32 नवीन
@ ब्लेंडर मधे सर्व साहित्य एकत्र करुन मिश्रण स्मुथ होईपर्यत फिरवणे>>> पेयाकृतीला सोकूनानांचा वास येतो आहे. ;-)
  • Log in or register to post comments
ज
जयवी Tue, 12/18/2012 - 08:34 नवीन
अहा रे....... काय सही फोटू आहेत !! चवीला सुद्धा नक्कीच चांगलं लागत असणार :) शेफ दीपक.......एकदम किचन मोड मधे आहात :)
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 12/18/2012 - 08:45 नवीन
सगळयांचे मनापासुन धन्यवाद्...क्रश्ड बर्फ आणि स्ट्रॉबेरिच्या तुकडयांची चव जीभेवर रेंगाळत राहते...पहिलाच प्रयत्न होता आणि यशस्वी झाला :)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 12/18/2012 - 09:32 नवीन
मस्त!! ट्राय करुन बघायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनन्न्या Tue, 12/18/2012 - 13:31 नवीन
ग्लास लगेच संपवावा असे वाटतेय.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा