Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

पास्ता

त
त्रिवेणी
Sat, 12/08/2012 - 11:47
सर्व प्रथम मिपाच्या सर्व बल्लवाचार्‍यांची माफी मागते. त्यांनी समृद्ध केलेल्या पाककृती विभागात माझी नापाक रेसीपीचा फक्त फोटो टाकते आहे म्हणून. मी पहिल्यांदाच पास्ता घरी करून बघितला खानेबल झाला होता. plz सांभाळून घ्या. a

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6234 views

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Sat, 12/08/2012 - 12:58 नवीन
चान चान
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 12/08/2012 - 13:04 नवीन
व्वा! टेबलक्लॉथ आवडला.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 12/08/2012 - 13:09 नवीन
नुस्ता फोटू टाकला ठीक आहे, कृती पण टाका कि टंकुन :-)
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Sun, 12/09/2012 - 02:53 नवीन
स्माइली कसे टन्कायचे?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sat, 12/08/2012 - 13:15 नवीन
लाहौल-विलाकुवत!
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sat, 12/08/2012 - 14:33 नवीन
@ मोदक, काय गरिबाची चेष्टा करता. तो फोटोत बेडशीट आहे. गादीवर बसून खाणार होते म्हंटलं चांगलं दिसत आहे तोवर फोटो काढून घ्यावा.
  • Log in or register to post comments
आ
आचारी Sat, 12/08/2012 - 16:13 नवीन
बेड्शीट बाकि एकदम मस्त !!
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Sat, 12/08/2012 - 16:39 नवीन
अहो, कसा कसा केला ते तरी सांगा. आम्ही पण घरी करु की खानेबल पास्ता.
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sat, 12/08/2012 - 16:41 नवीन
उद्या रेसिपि तक्ते
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 12/08/2012 - 18:27 नवीन
काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे चे तक्ते आहेत काय? रेसिपीच टायीप करून टाका डायरेक्ट. ते तक्ते वगैरे एक्सेलमध्ये करत बसु नका ;)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 12/09/2012 - 03:32 नवीन
@काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे चे तक्ते आहेत काय?>>> =))
  • Log in or register to post comments
त
त्रिवेणी Sun, 12/09/2012 - 04:15 नवीन
मराठी ट्यपींग अजून जास्त येत नाही प्रयत्न चालू आहे.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Sun, 12/09/2012 - 10:46 नवीन
पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'.
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Tue, 12/11/2012 - 18:40 नवीन
पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'. हा हा......
  • Log in or register to post comments
प
प्रतिज्ञा Tue, 12/11/2012 - 18:40 नवीन
पास्ता खाल्लात ना? आता थोड्या खस्ता खा. मग येईल मराठी 'ट्यपींग'. हा हा......
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा