Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

मटारचे परोठे

N
neeta
Sun, 11/25/2012 - 07:14
साहित्य : पाव किलो मटार (वाफवून घ्यावेत), २ उकड्लेले बटाटे, आल लसूण मिरची पेस्ट, कोथींबीर्,तेल, मीठ्, लिंबू रस थोडासा, कणीक व थोडा मैदा. . . क्रूती: प्रथम तेलामध्ये आल लसूण मिरची पेस्ट परतून घावी,नंतर त्यात वाफवलेले मटार, कुस्करलेला बटाटा,व बाकी साहित्य घालावे व परतून खाली उतरवावे. नेहमी प्रमाणे कणीक भिजवावी त्यात एक चमचा मैदा घालावा. वरील मिश्रणावे गोळे करुन , कणकेमध्ये पारीमध्ये भरावे व परोठा लाटून, तव्यावर तूप टाकून परतावा. आवडत असल्यास मिश्रणात थोडे चीज किसून घालावे. . ( आता मटार चांगले यायला लागले आहेत बाजारात तेव्हा हा पदार्थ जरुर करुन पहा. मटारची भाजी मुलं खात नाहीत, पण हा परोठा नक्कीच खातील. डब्यात सुध्दा देता येईल. फोटो टाकायचा प्रयत्न केला आहे.)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 5486 views

💬 प्रतिसाद
प
पियुशा Sun, 11/25/2012 - 07:49 नवीन
गुड !! मटारचे सर्व आयटम आवडतात हे ही करुन बघण्यात येइल फोटु ड्कवल्याबद्द्ल +१ पण यात फायनल पदार्थाचा फोटुच नैय्ये ,असेल तर लोड्वा की :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/25/2012 - 08:24 नवीन
@फायनल पदार्थाचा फोटुच नैय्ये ,असेल तर लोड्वा की >>> +++१११ तोच तर हवा,,, बाकिच्यां आधी ;-)
  • Log in or register to post comments
N
neeta Sun, 11/25/2012 - 08:49 नवीन
ही ट्रायल होती. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/06/2012 - 13:25 नवीन
कुस्करलेला बटाटा
तुम्ही तर बटाटे व्यवस्थीत किसून घेतलेले दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 12/06/2012 - 13:33 नवीन
ज्यांना कीसायला* आवडतं त्यांनी कीसावे. व्हाईस व्हर्सा. हा का ना का? *की दीर्घ आहे याची नोंद घ्यावी,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा