Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

ब्लाँडी (व्हाईट ब्राउनी)

M
Mrunalini
Sat, 11/17/2012 - 00:47
साहित्यः बटर - १ कप पिठीसाखर - १/२ कप ब्राउन शुगर - १/२ कप अंडे - १ मैदा - १ कप आक्रोड - १ कप (चिरुन) चोकोचिप्स - १/२ कप बेकिंग पावडर - १/४ टिस्पुन मिठ - 1 pinch कॄती: १. मैदा व बेकिंग पावडर पिठाच्या चाळणीने चाळुन घ्यावे. २. बटर वितळवुन घ्यावे. बटर गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व ब्राउन शुगर मिक्स करुन घ्यावी. ३. त्यात १ अंडे फेटुन टाकावे. हे निट मिक्स झाल्यावर त्यात मैदा, बेकिंग पावडर व मिठ टाकावे. ४. हे सर्व मिश्रण एकत्र करुन त्यात १/२ कप आक्रोड व १/४ कप चोकोचिप्स टाकुन पुन्हा एकत्र करावे. ५. बेकिंग ट्रेला सिल्व्हर फॉइल लावावी व त्यावर बटर लावावे. ६. ट्रे मधे वरील मिश्रण टाकावे. वरतुन उरलेल्या आक्रोड व चोकोचिप्सने सजवावे. ७. हे सर्व होई पर्यंत ओव्ह्न १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा. ८. १० मिनिटांनी ट्रे बेकिंग साठी ठेवावा. ब्लाँडि होण्यासाठी साधारणपणे २०-३० मिनिटे लागतात. ९. ब्लाँडिचा वरचा surface, crispy व्हायला हवा व ब्लाँडिमधे toothpick टाकुन बघितल्यावर, ती clean असली पाहिजे. १०. २०-३० मिनिटांनी बाहेर काढल्यावर १० मिनिटे थंड होऊ द्यावी. ११. ब्लाँडि ट्रे मधुन बाहेर काढावी व त्याचे squares कापावेत. १२. ब्लाँडि गार किंवा icecream सोबत serve कराव्यात. blondie

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 3136 views

💬 प्रतिसाद
त
तुषार काळभोर Sat, 11/17/2012 - 02:04 नवीन
सुंदर.
  • Log in or register to post comments
क
कच्ची कैरी Sat, 11/17/2012 - 03:59 नवीन
अप्रतिम !!!!!
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Sat, 11/17/2012 - 10:58 नवीन
मस्तं !
  • Log in or register to post comments
स
सानिकास्वप्निल Sun, 11/18/2012 - 00:21 नवीन
छान व सोपी पाकृ आहे :) तोंपासू फोटो तर अगदी झकास आलाय :)
  • Log in or register to post comments
आ
आशिष सुर्वे Sat, 11/24/2012 - 18:01 नवीन
छान अन् सहज करण्याजोगी पाकृ
  • Log in or register to post comments
ज
जागु Sat, 11/24/2012 - 19:19 नवीन
छानच.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 11/25/2012 - 18:02 नवीन
मस्त!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 50 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 56 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा